gavthi pooja
या प्रोफाईलवरील सर्व व्हिडीओ काल्पनिक आहेत.फक्त मनोरंजन म्हनुनच बघा🙏🙏धन्यवाद🙏🙏 गावठी पूजा यूट्यूब चॅनल मधे आपले सहर्ष स्वागत ❤❤🙏🙏🙏🙏धन्यवाद🙏🙏 गावठी पुजा मसाला ऑर्डर करण्यासाठी व्हाट्सअप नंबर 9503627101 आहे .
मका भिजवायला चालला खरं हाय पण भाव तुम्हाला मका देणार नाही 😭#gavthipooja
नवऱ्यानं बाजार आणला पण जावबाई माझ्यासंग भांडण करायला लागली 😭#gavthipooja
आज पालकची भाजी लयं दिवसातून बनवायला लागली लेकरांना आवडती🥰 #gavthipooja
माझी लेकरं लयं मया करतेती आई गेली आणि मी आजारी पडली😭#gavthipooja
नवऱ्यानं आणलं बोकडाचं मटण लयं दिवसातून आई एकदम खुश 😭#gavthipooja
परवा बहिणीच्या मुलीचा वाढदिवस हाय साजरा करु धुमधडाक्यात म्हटलं तरी आई ऐकना 🥲#gavthipooja
नवरा मला मिनीघंटन करणार माझी ईच्छा पूर्ण होणार 😭#gavthipooja
माझी आई आली मला आनंदच आनंद झाला 🥲#gavthipooja
सोनाली ताईंनी मोनासाठी साडी शिवुन आणली आज लयं भारी दिसायला लागली 🥰#gavthipooja
आज माझा हिरमोड झाला 😭 आईनं मला फसवलं 🥲#gavthipooja
शेपुच्या भाजीचा शेवट आज झाला रेसिपी झटपट बनवली मला लयं भुक लागली 😭 #gavthipooja
आज माझा दीर माझ्यासाठी चिकन बनवायला लागला असा दीर मिळायला नशीब लागत ❤️#gavthipooja
आज कोबीची भाजी झणझणीत बनवायला लागली नवरा टेन्शन मध्ये आलाय 😭#gavthipooja
वरण भात केलाय सगळीच आवडीने खातात नवरा चटणी खातो🥲#gavthipooja
लयं दिवसातून पुष्पाताई साठी शेपुच्या भाजीचा बेत केला 🥲#gavthipooja
आज माझा वाढदिवस हाय नवरा मला वेगळं गिफ्ट देणार हाय 🎂🎂 #gavthipooja
आज केलंय अंड्याचं कालवण गावभर फिरलो तरीही दोन अंडी भेटली🥲#gavthipooja
मी एवढा भारी स्वयंपाक करून सुद्धा नवरा मला चांगलं बोलत नाही 😭#gavthipooja
मला माझ्या जावन काय आणलं बघा मी लयं आनंदी झाली 🥲#gavthipooja
आज फोडणीचा भात केलाय लवकर जेवण चालू झालं भुक लागली 😭#gavthipooja
मी सफरचंद आणली आणि नवरा मला सोडून खायला लागला🥲#gavthipooja
आम्ही दोघीही चालत चालली केक आणायला 😭 #gavthipooja
माझ्या दिराचा वाढदिवस हाय 🎂 आज मी स्वयंपाक केला नाही #gavthipooja
नवरा मला गोड बोलून फसवत आलाय 😭 #gavthipooja
नवरा मला आज हाँटेलमध्ये जेवायला घेऊन जाणार माझं स्वप्न पूर्ण होणार 🥲 #gavthipooja
बेसन पोळीचा बेत केलाय पण नवरा नाकडोळा मोडतोय😭#gavthipooja
स्वयंपाक घरात करताना नवरा सारखाच माझ्या सोबत भांडण करतुया 😭#gavthipooja
बाजरीची भाकरी गडबडीने करायला चालू हाय मला मसरं राखायची हायती 🥲 #gavthipooja
चपातीला तेल लावलं म्हणून मला नवरा खवळतोय आता उपाशी ठेवती 😭#gavthipooja
आज चटणी भाकरी खायची वेळ आली 😭 बापूचा आज वाढदिवस हाय 🎂#gavthipooja