k.sulaxana..

केंद्रशाळा बोर्डवे नं १ येथे माजी विद्यार्थी मेळावा सन १९९१ -९२ ची बॅच शाळेला ४५ हजाराची साऊंड सिस्टीम शाळेला प्रदान केली . सर्वांचे मनःपूर्वक धन्यवाद🙏🙏