शेती माझी प्रयोगशाळा

SMP (Seti Mazhi Pryogshala)
Made by : Dr. Machhindra Bangar
Hawaman andaj, today's weadher report, maharashtra hawamanacha andaj. Rain. शेती विषयक सखोल माहीती, हवामान, खत व्यवस्थापन, फळबाग लागवड, फुल शेती, भाजीपाला, धान्य उत्पादन व विक्री व्यवस्था या विषयावर चर्चा, माहिती व सखोल मार्गदर्शन. भारत शेती प्रधान देश आहे. 70% लोक शेती आणि शेतीपुरक व्यवसाय करतात. पैसा व्यापारी कमावतो शेती करून शेतकरी आत्महत्या करतो, तो समाधानी नाही. कर्ज माफी करून, सबशिडी देऊन भारतीय शेतकरी कधीच सुखी होणार नाही. त्याला सःताची मानसिकता बदलण्याची गरज आहे. ज्या देशात शेतकरी सुखी आहे, त्याचे अनुकरण करण्याची गरज आहे. नविन इसराईल, जपानी शेतीतंत्र स्विकारले पाहिजे. मुलांना नोकरी नाही, शेतीपुरक व्यवसाय करायला प्रोचाहन दया.
शेतकरी बाधवानो शेती प्रयोगातून प्रगतिशील बना!

Whatsapp group join Link

https://chat.whatsapp.com/GQoG7BMoSNrFG5ttEM3Pbx