Aaditya Vitamin

Aaditya Vitamin | Sprouts 🥗 | Daily Life Vlogs 🎥 | Live & Shorts 🎬

नमस्कार मित्रांनो! 👋
कसे आहात सगळेजण? मजेत ना! 😄
माझ्या Aaditya Vitamin या चॅनेलला भेट दिल्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद! 🙏💚

मी तुमच्यासाठी नवनवीन व पौष्टिक मोड आलेली कडधान्ये व स्प्राउट्स आणतो, जेणेकरून तुम्ही घरच्या घरी आरोग्य आणि स्वास्थ्य टिकवू शकता!

— मठ, वाटाणा, हरभरा, मूग, चवळी, डॉलर चना, मेथी, आख्खा मसूर, सोयाबीन, राजमा (कश्मीर, पंजाबी, हरियाणा) आणि छोले... सर्व प्रकारची ताजी, स्वच्छ आणि आरोग्यदायी कडधान्ये मिळण्याचे एकमेव ठिकाण — Aaditya Vitamin!

🎥 या चॅनेलवर तुम्हाला मिळेल —
👉 Daily Life Vlogs – माझ्या रोजच्या जीवनातील खास क्षण, बाजारातील गमतीजमती, कुटुंबासोबतचे क्षण आणि गावातील नैसर्गिक जीवनाचे सुंदर दृश्य
👉 Live Videos – दररोजचे थेट प्रक्षेपण जिथे मी प्रेक्षकांशी थेट संवाद साधतो, माझं काम आणि वातावरण दाखवतो
👉 Entertaining Shorts – हसवणारे, रिलॅटेबल आणि मजेदार व्हिडिओ ✨

📌 Please Like, Share, Subscribe करा!
तुमच्या आरोग्याचा आणि मनोरंजनाचा साथी — Aaditya Vitamin 💚

🙏🌹 धन्यवाद! 🌹🙏