Solo Marathi

मित्रांनो स्वागत आहे तुमचं solo marathi चॅनल मध्ये माझ नाव आहे अक्षय भूमकर

मला पर्यटनाची खूप आवड आहे भटकंती करणे हा माझा छंद आहे जेव्हा वेळ मिळेल तेव्हा मी प्रवासाचे नियोजन करत असतो आजपर्यंत मी महाराष्ट्रासह भारतातील अनेक शहरांना भेटी दिल्या आहेत.

पण या आगोदर मी कधीच व्हिडिओ बनवण्या साठी विचार केला नाही पण आता वाटत आहे की आपला अनुभव इतरांसोबत सामायिक केला तर इतरांना ही त्याची मदत होईल आणि मलाही आनंद होईल.

ऐतिहासिक स्थळे पर्यटक स्थळे विविध शहरे यांना भेटी देऊन अनेक गोष्टी मी या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचवणार आहे.

आपल्या शुभेच्छा सोबत असाव्यात🙏