God is great
श्री स्वामी समर्थ,
नमस्कार,
मी प्रियांका कानडे
माझ्या God is great या channel वरती तुमच्या सर्वांचे स्वागत आहे .
मी तुम्हांला या चॅनेल वरती श्री स्वामी समर्थांविषयी माहिती, त्यांच्या अध्यात्मिक गोष्टी,मोटिवेशनल कथा ,स्वामींचे चमत्कारी लीला आणि लोकांना आजपर्यंत श्री स्वामींचे आलेले अनुभव तसेच इतर अध्यात्मिक माहिती audio च्या माध्यमातून सांगणार आहे. हे अनुभव नक्कीच अंगावर काटे व डोळ्यात अश्रू आणण्यासारखे आहेत आणि तुम्हाला ते नक्की आवडतील माझी खात्री आहे.
मित्रहो, तुम्ही आतापर्यंत माझ्या God is great या channel ला subscribe केल नसेल तर कृपया subscribe करा.
ही नम्र विनंती.
धन्यवाद.
उद्या १ डिसेंबर सोमवार मोक्षदा एकादशीला गाईला खाऊ घाला ही एक गोष्ट तुमचे नशीब, भाग्य रातोरात चमकेल
आज पहिल्या गुरुवारी उपवास नाही केला तरी चालेल पण लक्ष्मी प्रिय ही वस्तू घरात आणा.. भरभराट होईल
जी स्त्री रोज घरात मीठाचा दिवा लावते.. तिच्या घरात लक्ष्मी स्थायी वास होतो
मार्गशीर्ष गुरुवार उपवास नाही केला तरी चालेल या ९ चुका करू नका
आज कार्तिक अमावस्या घराच्या भरभराटीसाठी हा प्रभावी उपाय अवश्य करा..
अमावस्येला घराच्या उंबरठ्यावर ठेवा ही एक वस्तू.. मुलांची, घराची, पतीची खूप प्रगती होईल
जेंव्हा देव घरात वास करतो तेव्हा हे ११ शुभ संकेत मिळतात..
ब्रम्ह मुहूर्तावर सकाळी जागे होताच बोला हे दोन शब्द तुम्हाला पाहिजे ते मिळेल.
देवघरात या पैकी ५ वस्तू ठेवले असतील तर लगेच बाहेर काढा..|dev gharat konte dev asave
घरासमोरील तुळशीने हे संकेत दिले तर घरात लक्ष्मी चा सदैव वास आहे असं समजा
तुळशीसमोरील दिव्यात ही एक वस्तू टाकून दिवा लावल्याने ईच्छा पूर्ण होते.puja kshi kravi .tulshi mantr
घरात या चार ठिकाणी खडे मीठ ठेऊन बघा आयुष्यात चमत्कार घडेल.. मीठ ठेवताना हाताने एकदा...
रोज घरात जास्त पूजा पाठ होत असूनही दुःख क्लेश, मानसिक त्रास का भोगावे लागते..
गाईला एक खास वस्तू गुपचूप खाऊ घातलीत तर समजा तुमचे नशीब बदलेल दारिद्र्य कायमचे संपेल
ही ६ लक्षणे सांगतात की तुमच्या घरात कुलदेवी जागृत पणे निवास करते.. तुमच्या वर प्रसन्न आहे
१८ऑक्टोबर धनत्रयोदशीला १० रुपयांची ही वस्तू खरेदी करा |करोडपती व्हाल..
देवांना अंघोळ घातलेले पाण्याचा एक चमत्कारिक उपाय.. देवपूजेचे संपूर्ण फळ मिळेल .
शनिची साडेसाती, पीडा, दुःख दूर करण्यासाठी शनिवारी करा हा काळी मिरी चा उपाय
ज्या स्त्रिया सकाळी ६ ते ९ च्या दरम्यान झाडू मारतात त्यांनी हे ऐका नाहीतर बरबाद व्हाल #झाडू
बेंबीला इथे स्पर्श करून फक्त 2 शब्द म्हणा तुमच्या डोळ्यांसमोर चमत्कार घडेल..
कोजागिरी पौर्णिमेला हे जाळा आणि वेलची व लवंग घरात इथे ठेवा घरातील सगळ्यांची प्रगती १००% होणारचं..
पौर्णिमेला चिमूटभर कुंकूने ही सेवा चालू करा घराची भरभराट होईल.. झिरो वरून टॉपला पोहोचाल १% गॅरेंटी
कोजागिरी मोठी पौर्णिमेला ही एक वस्तू तुळशीच्या कुंडीत टाकायची आहे आयुष्यात कशाचीच कमी भासणार नाही
अंथरुणात पडल्यावर तुम्ही जर देवाचे नामस्मरण करत करत झोपत असाल तर हे हलक्यात घेऊ नका. #नामजप
गळ्यात अशी धारण करा दिव्यातील वात आयुष्यात हे ७ चमत्कार घडतील.. रातोरात नशीब उजळेल
नवरात्रीत हा लवंगचा महाउपाय करा आयुष्याचं सोनं होईल
पितृपक्ष संपण्या अगोदर ही एक वस्तू कुत्र्याला खाऊ घाला शत्रू तुमच्या समोर माफी मागेल
पितृ पक्ष कालावधीत महिलांनी या गोष्टी पितरांसाठी करा आणि चमत्कार पहा..पितृदोष कसा घालवावा?
७ सप्टेंबर या वर्षातील दुसरे आणि अत्यंत रहस्यमय चंद्रग्रहण.. या ५ राशी ठरतील नशीबवान.. भाग्य उजळणार
सप्टेंबर ते डिसेंबर तूळ राशीतील लोकांच्या जीवनात मोठा स्फोट होणार / ५मोठ्या घटना घडणार😱 libra 2025