Shital The Reader

नमस्कार ! 🙏🏻

"शीतल द रीडर " या चॅनल वरती आपले सहर्ष स्वागत आहे.

मराठी नवनवीन पुस्तकाचीं सर्वांना ओळख व्हावी या उद्देशाने "शितल द रीडर " हे चॅनल कार्यरत आहे.

"शितल द रीडर " या चॅनेल वर आपणांस अप्रतिम मराठी पुस्तकं, कथा व कादंबरी ऐकायला मिळतील.

धन्यवाद !🙏🏻

I love your comments. Please support me.
(Like & Share the videos)🙏🏻

Follow me on :-
Instagram - i am shital the reader

For Sponsorship & Business
Enquiries :-
[email protected]