Abhay wairkar amcha malwan
Shri swami samarth 🙏 # nature lover # animal lover # devotional # housewife life #family. ♥️ 🙏 मी आर्या .अभय .वाइरकर . माझं माहेर मुंबई आणि माझं सासर मालवण....
I would like to interrogate myself in just two lines first I believe in moral " Action speaks louder than words"."कृत्यांचं बोलंचं जास्त शक्तिशाली असतं".
Second moral "To serve humanity is to serve god ". "मानवतेची सेवा करणे म्हणजेच देवाची सेवा करणे होय ". 🙏
I believe strongly only in one that is "GOD" and my parents ❤️ who gave me birth. Both God and parents have given me life and always be thankful 🙏 to them.
माझे फक्त दोन गोष्टींवर विश्वास आहे माझे आईवडील ❤️ आणि दुसरे म्हणजे देवावर 🙏 दोघांनी मला नवीन आयुष्य दिले ज्यासाठी मी आयुष्यभर दोघांचे आभार मानते. 🙏
नवीन नवीन पदार्थ करायला आणि शिकायला खुप आवड आहे आणि ह्याचबरोबर फॅमिली vlogs आणि इतर vlogs
मी माझं पूर्ण प्रयत्न करीन जसाजसा वेळ भेटेल तसा upload करण्याचा
Arya Wairkar
From: Malwan. (sindhudurg) 🙏.
पुलाव भात खूपच स्वादिष्ट आणि खाणारे आवर्जून खातील #कोकण #village life
खाणारे नक्कीच वाह! बोलतील "कोळंबीची तिखट-आंबट मसालेदार चटनी
अतिशय चविष्ट करली माश्यांचे लालसर सार आणि सुरमई मासे फ्राय.
तोंडाला पाणी सुटेल असे झणझणीत पापलेट फ्राय नक्की करून पहा.
ढाबा स्टाइल चमचमीत अख्खा मसूर डाळ|Spicy Dhaba Style Masoor Dal.
CHILDREN'S DAY CELEBRATION [बाल दिवस] ##kokan #village life
बटर गार्लिक चिकन|Butter Garlic Chicken 🙏 #kokan #village life
चमचमीत आणि झणझणीत सूखा जवला [DRY SHRIMPS RECIPE]#kokan #village life
चिकनची भन्नाट रेसिपी की नुसत्या सुगंधाने तुमच्या तोंडाला पाणी सुटेल #kokan #village life
वाटपाचा कंटाळा आला असेल तर बनवा बिना वाटपाची चटपटी "हिरव्या वाटाण्याची" रस्साळ भाजी
झणझणीत तोंडाला पाणी सोडणारा गावठी मटण रस्सा #kokan #village life
आज बरेच दिवसांनी आमचे मला बाहेर घेऊन गेले ,फिरायला नाही बरं का!डॉ कडे 😂 #kokan #village life
तोंडात टाकताच विरघळतो"रवा-बेसन लाडू"#diwali sweets #दिवाळी फराळ #sweets
Home Vlog #kokan #village life
[शेवटपर्यंत वीडियो नक्की बघा]गावरान पद्धतीने चिकन रस्साची भन्नाट रेसिपी #kokan #village life
अर्धा किलोच्या बिस्किट सारख्या गोड शंकरपाळया #kokan #village life
अगदी सोप्या पद्धतीने हिरव्या वाटपाची चमचमीत पावटा भाजी #kokan #village life
ह्या पद्धतीनुसार बनवून बघा तुम्हाला नक्कीच खूप आवडेल [मुशीचे मटन]]#kokan #village life
चटपटीत वांग्याची भाजी #kokan #village life
Mutton Pepper Fry [मटण पेपर फ्राय] #kokan #village life
अळकुळ भाजी/नवलकोल भाजी,साधी सोप्पी पण चवीला भारी #kokan #village life
चमचमीत छोले मसाला ##kokan #village life
अप्रतीम! बनतात नक्की बनवा हे उपवासाचे वडे ##kokan #village life
चमचमीत काळ्या वाटाण्याचे सांबार/उसळ 🙏 #kokan ##village life
झटपट सूख्या मटणा बरोबर उकड्या तांदळाचे वडे #kokan #village life
गुणकारी कारल्याची भाजी #kokan #village life
खावीशी वाटणारी चमचमीत आणि रसाळ पावट्याची भाजी #कोकण #village life
वाईरकरवाडी"गणपति विसर्जन सोहळा"2025 #कोकण #village life
चमचमीत चणा मसाला #kokan #village life
अश्या पद्धतीने अंड्याचे कालवण करा अजिबात हिवळाण लागणार नाही. 🙏 #kokan #village life.