GAPPA THAKARE

नमस्कार मंडळी -
मी आपलाच गजानन ठाकरे, मित्रानो मी एक छोटासा कलाकार असून मी आज पर्यंत स्टेज शो च्या माध्यमातुन समाज प्रबोधनाचे काम करीत आलो अणि आज मी 56 वर्ष पूर्ण माझे समाज प्रबोधन करण्यातच घातले.
आणि त्याच माध्यमातुन मी आज एक चॅनेल उघडले आहे ज्या मध्ये मी काही माज्या जिवंत केलेले छोटे मोठे काला कृत्य या चॅनेल वर तुम्हाला पाहावयास मिळणार तर तुम्ही जर हा माझा संदेश वाचला असेल तर....
माझ्या चॅनेल सोबत जुळावे अशी माझी विनंती तुम्हास आहे....
मित्रानो माझ्या चॅनेल subscribe करा आणि मला सहकार्य करा मी आपलाच गजानन ठाकरे.......

chanel name - gappa thakare