Kavita's Kitchen
नमस्कार ,मी कविता,कविताज किचनमध्ये स्वागत करतेे.कविताज किचन हे मराठी कुकिंग चैनल आहे.प्रत्येक गृहिणीला तसेच स्वयंपाक करण्याची आवड असणाऱ्या प्रत्येकाला प्रमाणबद्ध प्रत्येक रेसिपी करता यावी हेे उद्दिष्ट्ट डोळ्यासमोर ठेवून कुकिंग चैनल सुरू केले आहे. विविध व्हेज थाली,पारंपारीक, रेस्टॉरंट,सण-उत्सस रेसिपी,रोजच्या आहारातील पदार्थ,पौष्टिक रेसिपी,ॠतुुुुनूसार(उन्हाळी,पावसाळी,हिवाळी रेसिपी)अशा अनेक रेसिपींचा तयार करण्याचा खूप अनुभव घेऊन तसेच स्वयंपाक कला पारंगत असणाऱ्या अनुभवी महिलांच्या मार्गदर्शनातून मी अनेक रेसिपीज बनवण्याच्या प्रयत्नातून आज एक यशस्वी स्वयंपाक कला अवगत करून मी हे कुकिंग चैनल सुरू केले आहे.मला खात्री आहे की माझ्या या ज्ञानाचा नवशिके असतील किंवा थोडाफार अनुभव असलेल्या सर्व गृहिणींना नक्कीच फायदा होईल.
कविता किचन स्पेशल कांदा लसूण मसाला,,लोणचे मसाला, पावभाजी मसाला,सांबर मसाला, काळा मसाला ,गरम मसाला घेण्यासाठी वर संपर्क करा.
रेसिपी वेळ -सोमवार,मंगळवार,बुधवार,गुरूवार,शुक्रवार,शनिवार दु.12 वाजता .रेसिपी आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा धन्यवाद.
झटपट पंधरा मिनिटात बिना पाकाची खुसखुशीत तिळाची वडी|sankrant special tilachi vadi|til recipe Marathi
मऊ लुसलुशीत गुळाची दशमी|थंडी स्पेशल|gulachi dashami|god dashami|sweet recipe in Marathi|dashami roti
अय्यंगार बेकरी सारखा सुपर झटपट रवा केक|how to make cake recipe in marathi|chrismas cake
नो पाक,नो शुगर,नो गुळ मिक्स करा लाडू तयार|paushtic ladoo|khajurache laddu|ladu recipe in Marathi
थंडी स्पेशल खुसखुशीत लाल भोपळ्याचे थालीपीठ|thalipith recipe in Marathi|thalipith recipe kavita
Untitled video
स्ट्रीट स्टाईल मंचुरियन|मी केलेला तो एक बदल ज्यामुळे बॉल तुटणार नाहीत!Secret Veg Manchurian Recipe🔥
मूग डाळीची पुरणपोळी | मूग डाळ पुरणपोळी खुसखुशीत होण्यासाठी ही १ सिक्रेट टीप वापरा!
रेस्टॉरंट सारखा स्मोकी फ्लेवरचा दाल तडका आता घरीच बनेल परफेक्ट👍💯🧑🍳 daal tadka jeera rice by kavita
🥗🔥करडईची भाजी या पद्धतीने बनवाल तर सर्वजण आवडीनेच खातील|authentic trending recipe|karadichi bhaji
एकदा अशा पद्धतीने कोबीची भाजी बनवून तर पहा|bhaji recipe in Marathi|how to make Gobichi bhaji
झकास झणझणीत गावरान मटन रस्सा|jhatpat mutton rassa|kavita's kitchen|mutton rassa bhaji recipe
कॅफे सारख्या कुरकुरीत फ्रेंच फ्राईज 🍟 फिंगर चिप्स मऊ होऊ नये म्हणून 5 टिप्स पाळा|french fries
🧑🍳👍कविता किचनच्या या दहा टिप्स वापरा आणि उत्तम स्वयंपाक शिका👌💯
मूग डाळीची पुरणपोळी | मूग डाळ पुरणपोळी खुसखुशीत होण्यासाठी ही १ सिक्रेट टीप वापरा!
अशा पद्धतीने वालाच्या शेंगा बनवाल तर नेहमी हीच पद्धत वापराल|walachya shenga recipe in Marathi
मार्गशीष गुरुवार तांदळाची खीर
मार्गशीर्ष गुरुवार विशेष तांदळाची खीर|godachi kheer|tandalachi khir|naivadyachi khir recipe marathi
शेपूची भाजी या पद्धतीने एकदा बनवा नेहमी अशीच बनवाल|shepuchi bhaji |bhaji recipe in marathi kavita
तेलाचा एक थेंबही न वापरता झटपट दुधी भोपळ्याचे थालीपीठ|Weight Loss Recipes | Healthy Thalipeeth
खारीक खोबऱ्याचे पौष्टिक लाडू | हाडे आणि सांधेदुखीसाठी खास हिवाळी रेसिपी | Khareek Khobra Ladoo👌💯
या पद्धतीने मेथीची भाजी बनवाल तर नेहमी अशीच बनवाल methichi bhaji|methi kavitakitchen|bhaji recipe|
कढी रेसिपी कविताज किचन
या पद्धतीने कढी बनवाल तर नेहमी हीच पद्धत वापराल|kadhi recipe|kadhi recipe by kavitas kitchen
प्रवासासाठी 10 दिवस टिकणारी कोथिंबीर वडी|Travel Kothimbir Vadi Recipe| Kothimbir Vadi for 8 Days 😋✈️
डाळ बट्टी रेसिपी|तेलाचा थेंब न वापरता झटपट बट्टी |dal Batti kavita kitchen
दत्तजयंती विशेष सत्यनारायण प्रसादाचा शिरा|godacha shira|margshirsh guruwar Prasadacha shira
ड्रायफ्रूट्सचे लाडू 5 टिप्स वापरून थंडी स्पेशल लाडू dry fruits laddu recipe Marathi kavita's kitchen
Gulachi dashami recipe is ready by kavitas kitchen marathi recipe
लकी ड्रॉ एक डिसेंबर ते 31 डिसेंबर पर्यंत आहे त्यासाठी कविता किचनला सबस्क्राईब करा आणि गिफ्ट मिळवा