@Simple Life Jyotsna
hi,hello,namskar,shri swami samarth.mi Jyotsna tumach manapasun swagat karate.#Vlogs | #Daily| #Life| #Family |#Viral video # comedy shorts
दोन महिने केला नाही म्हणुन आता खुप जास्त सामानाची लिस्ट झाली//पूजेचा ताट घेतला.
ब्लड टेस्ट करून घेतली//देवगढ हून काय घेतल//केसांन साठी तेल तयार केल.
परतीचा प्रवास//देवगढ दत्त मंदिर दर्शन//यात्रेची पूर्व तयारी// नदी काठी भरपुर मासे.
गुजर समाजातील लग्न// लग्न हे वेळेतच लागत//फॅमिली फोटो काढला .
गुजर समाजातील लग्न // हळदीचा कार्यक्रम// छान अशी बगी //रात्रीच बीद.
गुजर समाजातील लग्न//आजचा कार्यक्रम//नारळ फोडणे// पाणी भरणे .
नवरीच स्वागत //तुलसी पुजा //मेहंदी आणि संगीत.
लग्नाआधीच बिदाइ होते//चुडा भरला//बाळकृष्ण आणि लक्ष्मी.
नाईलाज आहे नाहीतर mi अजिबात खात नाही//किती आवडते पनीर ची भाजी 🤷♀️🤷♀️🤦♀️.
केस खुप खराब झालेत म्हणुन स्पा करून घेतला//सेफ्टी साठी कुलुप लावल.
काय कराव सुचत नाही म्हणुन पावभाजीचा बेत 🤤🍱.
पीज्जा खायचा आहे आज🍕🍕 //रोज भाजी पोळी नको असते टीफिन ला.
बाथरूम मधूनच सुरु आहे काय स्वयंपाक बनवायचा ते//चांदीची साखळी कशी चमकवायची.
सीजन मधला पहिला गाजर हलवा🤤//immunity कमी झालीय//च्यवनप्राश खायला सुरवात केली
सिलिंडर ला काय झालंय//साडीची घडी कशी घालायची//साडीला घरीच लटकन लावले //birthday सीजन चालु झाले.
ईतकी थंडी आहे अजिबात जमिनीवर पाय ठेऊ वाटत नाही//पहाटे कुरडइ भिजत घातली.
पॉवर कमी व्हावी म्हणुन कॉफी केली अहोनी//सोळा सोमवार च उद्यापण मैत्रिणीचे खुपच छान झाल.
आमच्या समाजात सगळे कार्यक्रम लवकर आणि वेळेवर होतात// कार्यक्रम झाल्यावर लगेच निघालो.
आज अचानक एक घटना घडली//प्लॅनिंग मध्ये नव्हत पण वेळ होता म्हणुन गेलो.
पुन्हा पॅकिंग पुन्हा प्रवास//बालदिवस आहे लगेच काहीतरी पाहिजे.
स्पोर्ट्स डे मध्ये मेडल मिळाला खुप खुश आहे//किती लाडीगोडी लावली चालली.
किती महाग स्किन प्रॉडक्ट मागावल आणि रिजल्ट ठीक आहे//परत परत क होतय .
पिकनिक ला जाण्यासाठी खुप जास्त आनंदात होता//भाजी साठी म्हणुन केल्या//किती उशिरा आले
उठल्या उठल्या मस्ती सुरू केली//तुळशी बागेत सारी घेतली किती स्वस्त//आज भाजी बनवायची गरजच नाही 🤷♀️
आज परत तुलसी बागेत शॉपिंग ला आली//एकाच ठिकाणी रुखवत चा सगळ सामान आहे किती छान.
जे नको होते तेच नेमके झाले//माझी दुपारची वेळ यातच जाते//भाजी खुपच आवडली .
काय झालय आम्हा दोघांना//सुट्टी आहे म्हणुन बनवली//बनवण्याचा प्रयत्न केला पण नाही झाल.
गावाकड च्या तुलसी विवाह ची काही वेगळी च मजा असते. काय झालय मला सारख आजारी पडते.
उंबरठा पाऊले लावली पण जास्त दिवस राहणार नाही//तुळशी विवाह पुजा साध्या पद्धतीने केली 🪴🪴.
सुट्टी संपली आलो परत पुण्याला//पुण्यात साजरी केलेली दिवाळी च्या जुन्या आठवणी