mandangadcha eecowala
नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे आपल्या मराठी यूट्यूब चैनल वरती ज्याचं नाव आहे @mandangadcha_eecowala ❤️
आपल्या @mandangadcha_eecowala या यूट्यूब चैनल वर ट्रॅव्हल vlog, कॉमेडी vlog, मिनी vlog इतर सर्व पाहायला मिळेल..
विडिओ आवडल्यास like shear आणि subscraibe करा.. ❤️
जर काही चुकीचं बोलल्यास तर तुमच्या भावाला समजून घ्या.. 🙏🏻
धन्यवाद... ❤️🙏🏻
सफर कोकणची 🤩🚗🌴 😲भोसत्ते घाटात भयानक बघितल अपघात☹️#mandangadcha eecoeala
||आज गेलो नादगाव ला यात्रेला 🥳🤗🚗रस्त्यात बगायला भेटला कोकणातला टायगर पॉइंट ||😉😎
|| अचानक काय झाल गाडीला 😲 परतीचा प्रवास आंबा घाट मार्गे || सगळेच रस्ते खराब
कोल्हापूर ला जाऊन घेतलं पहिल्यांदाच जोतिबा च दर्शन 🤩🙏😍 ⛰️पन्हाळगड च पन्हाळा नाव कस पडल 😲???
कुंभार्ली घाटातून केला कोल्हापूर चा प्रवास चिपळूण पाटण च्या रस्त्यानी आला वैताग
अचानक काय झाल हे गाडीला 🚗😱🤯 रस्त्यात भेटला एक subscriber 🤗
कोकणात राहून घेतला गोव्याचा फील पोरींनी केली फुल धमाल 🤩😍
आई एकविराचे दर्शन घेऊन निघालो अष्टविनायक पैकी एक गणपती च केल दर्शन 🤩😇🌺🙏
फेरीबोट मार्गे केला आई एकवीरेचा प्रवास 😍🙏🌺 लोणावळा घाटात शिंग्रोबा च दर्शन 🙏🔱🌺
आज गेलो बंदरावरती🦀🦞 खेकडी आणायला शेतावरचा 🌾🎋फेरफटका भातकापणीला सुरुवात 🌾😍#mandangadcha_eecowala
जव्हार😍 ते कोकण☘️ चा प्रवास… रस्त्यात भेटले बंधुराज😯 मुंबई मार्गे केला प्रवास 😍🚗 #tranding#vlog
गावात राहून बगीतली जुनी परंपरा 😍🤩👌शेतात बगीतली खूप प्रकारची झाड 🌾☘️
खूप वर्षांनी गेलो जिवलग मित्राच्या गावी 😍😌 केला कसारा घाटातून प्रवास 🤩…🚗
आज केला 1k followers चा celebration 🎉😍 गावामध्ये open झाला नवीन वडापाव चा दुकान…😍 #minivlog
आज केला एका दिवसात 420km चा पिकप सोबत प्रवास... 🚘 आज झाले इंस्टाग्राम वर 1k followers complete..❤️🙏