Ride With Prajwal
नमस्कार मित्रांनो माझं नाव प्रज्वल पुंडलिक मोंडकर. हे चॅनल बाईक राईड तसेच आपल्या महाराष्ट्रातील व कोकणातील संस्कृती लोकांनसमोर आणून तुमच्या सारखी गोड माणसे जोडणे हाच उद्देश आहे. मलाच नाही तर प्रत्येक मराठी youtubers ना तुम्ही सपोर्ट कराल हीच आशा ठेवतो. तुम्ही व्हीडिओ ला दिलेला प्रतिसाद आणि छान छान comments मला अजून चांगल्या माहितीपूर्वक व्हीडिओ बनवण्यास प्रोत्साहन देतील. छत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या महाराष्ट्राचा आणि परशुरामाची भूमी कोकणचा प्रसार पूर्ण जगभरात व्हावा हेच हया पाठचे उद्दिष्ट. 😊🙏
भीमाशंकर ज्योतिर्लिंग बाईक राईड. Bhimashankar bike ride
मुंबई ते लेह लडाख बाईक राईड. आज आम्ही केली Umlingla ला ची चढाई. Worlds highest motorable pass.
मुंबई ते लेह लडाख बाईक राईड. पॅंगोंग लेक वरून केला हानले च्या दिशेने प्रवास.
मुंबई ते लेह लडाख बाईक राईड. हुंदर वरून आम्ही निघालो पॅंगोंग च्या दिशेने. खूप चॅलेंजिंग दिवस गेला.
मुंबई ते लेह लडाख बाईक राईड. आम्ही पाहिले भारताचे शेवटचे गाव. राईड करत पाकिस्तान जवळ पोहोचलो.
मुंबई ते लेह लडाख बाईक राईड. आजचा प्रवास होता लेह ते तुर्तुक.
मुंबई ते लेह लडाख बाईक राईड. कारगील ते लेह एक अविस्मरणीय प्रवास.
मुंबई ते लेह लडाख बाईक राईड. श्रीनगर वरून केला कारगील च्या दिशेने प्रवास.
मुंबई ते लेह लडाख बाईक राईड. पंजाब वरून आम्ही निघालो थेट श्रीनगर ( काश्मीर ) ला.
मुंबई ते लडाख बाईक राईड. राजस्थान वरून निघालो थेट पंजाब ला. दिवस तिसरा
मुंबई ते लेह लडाख बाईक राईड. आजचा पल्ला थेट गुजरात वरून हरियाणा च्या दिशेने.
मुंबई ते लेह लडाख बाईक राईड. पहिल्या दिवशी गुजरात ला घेतला थांबा. रस्ते खूपच खराब.
One day picnic साठी मुंबई जवळील सर्वात सुंदर ठिकाण कासमाळ (पेण)
मे महिन्यात केला कणकवली ते मुंबई बाईक ने प्रवास. मुंबई गोवा महामार्गाची सध्याची परिस्थिती.
राजमाची Off Roading एक जबरदस्त अनुभव आणि भिवपुरी येथील प्रसिद्धी फार्महाऊस.
मालवण बाईक राईड दिवस दुसरा😊 मालवण जवळील हे स्पॉट पाहायला विसरू नका😍
मालवण जवळील ही प्राचीन मंदिरे तुम्ही पहिला आहात का ?
आम्ही सर्व रायडर्स गेलो जव्हार फिरायला😊 कालमांडवी धबधबा एकदा नक्कीच बघा😍
मुंबई ते मालवण बाईक ने प्रवास | मुंबई गोवा महामार्ग |
लोणावळा येथील Wet n Joy ला केली फुल्ल ऑन धमाल😍
Best summer waterfall near Mumbai | gokundi waterfall and forest camping |
Yezdi Adventure Full Service
मुंबई ते हरिहरेश्वर बाईक राईड. | वेळास कासव महोत्सव |
UJJAIN BIKE RIDE. उज्जैन वरून निघालो त्रयंबकेश्र्वर ला. PART 4
ह्या ठिकाणी देवाला चढवली जाते दारू. | उज्जैन मध्ये आलात तर ही मंदिरे पाहायला विसरू नका | part 3
ओंकारेश्वर ते उज्जैन बाईक राईड Part 2
मुंबई वरून बाईक ने निघालो त्रि ज्योतिर्लिंग दर्शन करायला. उज्जैन बाईक राईड part 1
मी निघालो मुंबई वरून महाकुंभ यात्रेला 🙏
YEZDI ADVENTURE ला केलं PPF म्हणजे आता स्कॅचेस च टेंशन नाही😁
मुंबई वरून बाईक घेऊन निघालो जंजिरा किल्ला पाहायला