Mukta Kadam

या चॅनल वर आपल्याला रोज दिवस भारतील महत्वाच्या घडामोडी वर मला काय वाटतं मझ मत काय आहे .. आपल्याकडे राज्य व्यवसथा कशी असावी याविषयीची माझी किंवा तज्ज्ञांची मत इथे मांडण्याचा प्रयत्न करेन.
तुमची मतं सुद्धा मला कळवा
Lots of love ❤️ and thankyou 🌺🪴

🌸 Mukta kadam 🌸