श्री चक्रपाणीप्रभु प्रतिष्ठान

🙏दंडवत _📿_प्रणाम 🙏
श्री चक्रपाणी प्रभु प्रतिष्ठान YouTube चॅनल वर आपले मनःपूर्वक स्वागत आहे !

या चॅनल वर आपणास भजन, प्रवचन, कीर्तन, पारायण तसेच विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम ऐकायला आणि पाहायला मिळतील.
आध्यात्मिक उन्नती, श्रद्धा आणि भक्ती यांचा संगम घडवून आणणे हाच या चॅनलचा प्रमुख उद्देश आहे.

🌸आपले, आपल्या कुटुंबाचे आणि समाजाचे आध्यात्मिक जीवन समृद्ध व्हावे हीच आमची प्रार्थना.

🌸श्री चक्रपाणी प्रभु यांच्या कृपेने आपण सर्व भक्त परिवार अधिकाधिक एकत्र येऊन धर्मसेवेचे कार्य करूया.

👆🏻 चॅनल Subscribe करून आध्यात्मिक प्रवासाचा भाग व्हा...! यूट्यूब चॅनल लगेच सबस्क्राईब करा.... लाईक करा....व शेअर करा...🏳️🏳️