Mahaparv News

नमस्कार मित्रांनो, दैनिक महापर्व च्या एम न्यूज मध्ये तुमचे स्वागत आहे. मित्रांनो या youtube चॅनेलला तुम्हाला राजकारण, समाजकारण, क्रीडा क्षेत्र, फिल्मी दुनिया, मनोरंजन, विश्वजगत, आरोग्य विषयातील बातम्या दाखवण्यात येतील. मुख्य प्रवाहात लपत असलेल्या बातम्या तुम्हाला महापर्व दैनिक च्या एम न्यूज मध्ये पहायला मिळतील. तर मित्रांनो तुम्ही आमच्या डिस्क्रिप्शन पर्यंत आला आहात तर तुम्ही आपल्या या एम न्यूज youtube चॅनलला सबस्क्राईब करा. आणि व्हिडिओज ना जास्तीत जास्त प्रमाणात शेअर करा.