सुखदस्वर | SukhadaSwar

"सुखदस्वर" या माझ्या नव्या चॅनल वर आपलं स्वागत🎵
नमस्कार! मी सुखदा विकास देशपांडे🙏
गाणं हा माझा छंद. सध्या मी शास्त्रीय संगीत शिकत आहे.
या चॅनलवर मी माझ्या आवाजातून आणि मनापासून गायलेली गाणी गाणार आहे. अजून शिकतेय, त्यामुळे तुमच्या प्रेमानं आणि मार्गदर्शनानं मला खूप मदत होईल.
तुमचं प्रेम, साथ आणि आशीर्वाद मिळावेत हीच इच्छा. कृपया चॅनलला Subscribe करा आणि माझ्या संगीत प्रवासात सहभागी व्हा. 🙏🎶

Welcome to my new channel "Sukhadaswar" 🎵
Hello! I am Sukhada Vikas Deshpande. 🙏
Singing is my passion. I am currently learning classical music.

On this channel, I will be sharing songs sung by me, straight from my heart. I am still learning, so your love, support, and guidance will mean a lot to me.

All I wish for is your love, encouragement, and blessings.
Please Subscribe to my channel and be a part of my musical journey. 🙏🎶