Bhaktinaad
नमस्कार मंडळी,
माझ नाव आहे, विकास मोहिते आणि आपले स्वागत आहे मराठीतील नवीन अभंग यूट्यूब चैनल मध्ये. मंडळी आपल्याला ह्या मराठी यूट्यूब चैनल मध्ये पाहायला मिळनार आहे मराठी भाषेतील नवनवीन भजन, अभंग, विविध देवांची आरती, आर्ट ऑफ़ लिविंग ची भजने आणि सत्संग.
मंडळी आज आपल्या महाराष्ट्राच्या भूमिला गरज आहे आपली मराठी संस्कृति जपण्याची कारण हया मॉडर्न जगात आपली ही मराठी संस्कृति लोप पावत चालली आहे आणि जर आपल्याला आपली मराठी संस्कृति जपायची असेल तर आपल्या मराठी लोकांना आपल्या मराठी संस्कृति ची जानीव करून देणे गरजेचे आहे. त्यासाठी लोकांना अभंगाशी जोडने गरजेचे आहे.
मंडळी माझा हा छोटासा प्रयत्न आहे आपली ही मराठी संस्कृति जपण्याचा आणि माझी एक छोटीशी अपेक्षा आहे आपल्याकडून कि मला तुमची साथ हवी आहे आपली ही मराठी संस्कृति जगासमोर घेऊन येण्याची.
मला खात्री आहे, तुम्ही मला नक्की साथ देचाल ह्या चांगल्या कार्यासाठी.
एक गोष्ट विसरू नका ती म्हणजे ह्या विडीयोला लाइक आणि शेर करायला आणि तुम्हाला जर असेच विडीओ पहायचे असतिल तर भक्तिनाद चैनल ला सब्स्क्राइब करायला विसरू नका.
धन्यवाद !!!
मस्त गौळण | कान्होबा खेळ डाव जाऊ नको रडी | वाखारवाडी भजनी मंडळ, हिंगनी, शिरूर, 9021700858 #krishna
मराठी अभंग | सर्वे सुखाची लहरी | वाखारवाडी भजनी मंडळ, हिंगनी, शिरूर, 9021700858 #bhakti #bhajan
संत जनाबाई अभंग- सदाशिवाचा अवतार | महादेव भजन | वाखारवाडी भजनी मंडळ, हिंगनी, शिरूर, 9021700858
सुपरहिट विठ्ठल भजन- ही चोरी करणार नाही जणी | वाखारवाडी भजनी मंडळ, हिंगनी, शिरूर, 9021700858 #bhakti
गौळण- हरी माझ्या मंदिरी कधी तरी याल | वाखारवाडी भजनी मंडळ, हिंगनी शिरूर, 9021700858 #bhakti #krishna
तुकाराम महाराज अभंग | साळुंखी मंजुळ बोलतसे वाणी | वाखारवाडी भजनी मंडळ, हिंगनी, शिरूर, 9021700858
एकदम भारी ! संपदा सोहळा नावडे मनाला | वाखारवाडी भजनी मंडळ, हिंगनी, शिरूर, 9021700858 #bhakti
😍गौळण म्हणती गौळनीला 👌| पांडुरंग भजनी मंडळ जातेगाव खुर्द | सुभाष आण्णा खंडाळे 9552623255 #krishna
🙏🏻 विठ्ठल भजन | घेता नाम विठोबाचे | हरी हर भजनी भारुड मंडळ, हिंगणी, शिरूर 955262325 #vithal #bhakti
एक नंबर भारुड | करू हजामत बारीक | Bharud- Karu Hajamat Barik #bhaktinaad #bhakti #abhang
Gavalan- Dehuda Charani Vajvito Venu | गौळण- देहुडा चरणी वाजवितो वेणु #गवळण #भक्तिनाद
Marathi Gavlan | Kashi Jau Vrundavana | मराठी गौळण | कशी जाऊ वृंदावणा #भक्तिनाद #कृष्णा #radheradhe
प्रेम की गंगा बहाते चलो #भक्तिनाद #भजन #songs 9552623255
{ आपुलिया हिता } वाखारवाडी भजनी मंडळ, हिंगनी, शिरूर, 9021700858 {#भक्तिनाद } #bhajan #bhakti #song
उदंड पाहिले उदंड ऐकिले | वाखारवाडी भजनी मंडळ, हिंगनी, शिरूर, 9021700858 #bhaktinaad #bhajan #song
विठ्ठल भजन मराठी- माझे माहेरर पंढरी | वाखारवाडी भजनी मंडळ, हिंगनी, शिरूर, 9021700858 #bhakti #bhajan
टाळ बोले चिपळीला #अभग #भकतिगीत | कानिफनाथ महिला भजनी मंडळ, सरदवाडी, शिरुर | पवार सर 8605014011
उघड दार देवा आता | Morning Devotional | कानिफनाथ महिला भजनी मंडळ, सरदवाडी, शिरुर, पवार सर 8605014011
मस्त भैरवी | हेची दान देगा देवा | कानिफनाथ महिला भजनी मंडळ, सरदवाडी, शिरुर | पवार सर 8605014011
#Gavlan दूर रानात गेल्या माझ्या गाई | कानिफनाथ महिला भजनी मंडळ, सरदवाडी, शिरुर पवार सर 9552623255
महाराष्ट्रातील पारंपरिक मराठी अभंग | संत चरण रज लागता सहज | सिमा किर्वे 9766384668/ 9552623255
सुंदर गायन महाराज | तुझीया सत्तेने | कानिफनाथ महिला भजनी मंडळ, सरदवाडी, शिरुर पवार सर 8605014011
श्रावण सोमवार स्पेशल | महादेव भजन | कानिफनाथ महिला भजनी मंडळ, सरदवाडी, शिरुर | पवार सर 8605014011
कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर | कानिफनाथ महिला भजनी मंडळ, सरदवाडी, शिरुर पवार सर 8605014011
#Gavlan | Madan Gopal Nand Ji Ko Lal | Krishna Bhajan | Bhaktinaad | Devotional | 9552623255 | भजन
नवलाची गोष्ट ऐक सखे बाई | कानिफनाथ महिला भजनी मंडळ, सरदवाडी, शिरुर | पवार सर 8605014011
वेद म्हेशा मुखी बोलविले | जनाई महिला भजनी मंडळ, खेसे पार्क, लोहेगाव | भक्तिनाद भजन 9049817094
Kaise Kele Devraya | कैसे केले देवराया | कानिफनाथ महिला भजनी मंडळ, सरदवाडी, शिरुर, पवार सर 860501401
अभंग - समाधी घेतली आळंदी | कानिफनाथ महिला भजनी मंडळ, सरदवाडी, शिरुर | पवार सर 8605014011 #devotional
नको नको म्हणा गुंतू माया जाळी | कानिफनाथ महिला भजनी मंडळ, सरदवाडी, शिरुर | पवार सर 8605014011 Bhajan