Mi Borivalikar
मी अजय चव्हाण आपले स्वागत करतो आपल्या चॅनल, मी बोरिवलीकर मध्ये.
आपल्या चॅनेल वर आपल्याला ट्रॅव्हल, ररेसिपी, फूड, उत्सव आणि कृषी बाबत व्हिडीओ पहायला मिळतील.
चॅनेल द्वारे आपण उद्योजकांना सपोर्ट करण्याचा प्रयत्न देखील करतो.
चॅनल आवडला तर नक्की सपोर्ट करा लाइक आणि शेर करा, चॅनेलला सबस्क्राइब देखील करा.
जर आपल्याला पुढील विडिओ मध्ये काही पहायचे असेल तर नक्की आपण कॉमेंट बॉक्स मध्ये कॉमेंट करा.
तुमची साथ अशीच सदैव पाठीशी राहूद्या.
#like, #share ,#subscribe #मीबोरिवलीकर
Myself Ajay Chavan I welcome you to my Channel MI BORIVALIKAR.
My Vlogs and Videos are mainly based on Travel, Recipes, Food, Festivals and Agriculture.
Through our channel, I also take an initiative to promote the Entrepreneurs.
If you like the channel then please support my channel through Like, Share and Subscribe.
I you want to see something new then please suggest me through your Comments.
Your all-time support is much more needed.
#miborivalikar
DESTINATION WEDDING OF MY BROTHER
Bhayander and Gorai Fish Market
GANESH VISARJAN 2025 | गणेश विसर्जन सोहळा २०२५
MUMBAI GOA HIGHWAY LATEST UPDATES | गणेशोत्सवा करीता कसा प्रवास कराल????
शिवसाईची ठाण्या मध्ये 9 थरांची हॅट्रिक । 9 THAR HATTRICK OF SHIV SAI KRIDA MANDAL
DAHI HANDI PRACTICE: ARYANS | आर्यंन्स गोविंदा पथक
DAHI HANDI PRACTICE: माझगाव ताडवाडी दहिहंडी पथक
DAHI HANDI PRACTICE | माझगाव ताडवाडी | श्री दत्त क्रीडा मंडळ
DAHI HANDI PRACTICE । स्वस्तिक महिला दहिहंडी पथक, गोरेगांव
DAHI HANDII PRACTICE 2025 | रण झुंजार दहिहंडी पथक सराव शिबिर २०२५
DAHI HANDI PRACTICE | PARLE SPORTS CLUB | महिला दहिहंडी पथकाचे ७ थर ????
कोकणातील सर्वात मोठ्या चंदनाच्या बागेला वादळी वारा आणि मुसळधार पाऊसाचा तडाखा
Leopard Attack in Chiplun | घरामध्ये आला बिबट्या आणि नंतर….
आजोबांचा ९४ वा वाढदिवस ।S.T. बस च्या प्रवासाने N.H. 66 चे थोडक्यात अपडेट्स
२०२५ चा पहिला पाद्यपुजन सोहळा, गणेशोत्सवाची सुरुवात
सफेद कांदा, मिरच्या, टॅामॅटो, भोपळा यांचे भरघोस उत्पादन
शेतकरी विशेष । FARMER’S SPECIAL
35 वर्षां नंतर केलं रानाचं सोनं
शेतीच्या पुर्वतय्यारीची ऊत्क्रुष्ट माहीती
पुन्हा एकदा वसईचा ऑरगॅनिक भाजीचा बाजार | VASAI ORGANIC FARM
कळंबुशी गावाचा होळी मोहोत्सव
GLOBAL KONKAN FESTIVAL 2025
मराठमोळे लग्न | MAHARSHSTRIAN WEDDING CEREMONY
CHICKEN POPTI AT HOME
KOLI FESTIVAL 2025 | VAZIRA NAKA
DEVGAD KUNKESHWAR COASTAL ROAD
DEVGAD | COOKING AND FISHING
TIGERS AND LEOPARDS IN SINDHUDURGA
UNEXPLORED BEACH OF DEVGAD@miborivalikar4843
MALWANI JATRA MAGATHANE 2025 | मागाठणेची मालवणी जत्रा २०२५