द उत्कर्ष मराठी 🎯

नमस्कार विद्यार्थी मित्रांनो द उत्कर्ष मराठी या चॅनेलची सुरुवात आपण खास महाराष्ट्रातील स्पर्धापरीक्षांची तयारी करणाऱ्या सर्व विद्यार्थिनी व विद्यार्थ्यांसाठी दिनांक 26 फेब्रुवारी 2024 रोजी सुरू करत आहोत.

हे चॅनेल सर्व विषयांसाठी विद्यार्थ्यांना तर उपयुक्त असेलच परंतु खास गोष्ट ही असेल की ज्या विद्यार्थ्यांना मराठी या विषयाबद्दल न्यूनगंड आहे तो न्यूनगंड या चॅनेलच्या माध्यमातून पूर्णतः दूर केला जाईल.

या चॅनेलवर आपल्याला खालील सर्व स्पर्धा परीक्षांबद्दलच्या जाहिराती तसेच त्यांच्या संबंधित सर्व विषयांची तयारी करून घेतली जाईल :- MPSC राज्यसेवा । गट ब । गट क । जिल्हा परिषद । नगर परिषद । पोलीस भरती । तलाठी । वनरक्षक । शिक्षक भरती । उत्पादन शुल्क । WCD | WRD | TPA | आरोग्यसेवक | MIDC व इतर सर्व स्पर्धा परीक्षा..

भविष्यात या संदर्भात कोणत्याही प्रकारची माहिती हवी असल्यास 9623883598/7887471552 या क्रमांकावर संपर्क करा...