𝕍𝕊𝔸𝕊 ℙℝ𝕆𝔻𝕌ℂ𝕋𝕀𝕆ℕ ℍ𝕆𝕌𝕊𝔼

प्रिय मित्रांनो,
आम्हाला खूप आनंद होत आहे की आपल्या विशाल संपूर्ण आरोग्य संस्थेने संस्थे अंतर्गत मुलांसाठी नवीन youtube चॅनल ज्याचं नाव "VSAS Production House "आहे असं सुरू केला आहे या चॅनलवर आपण मुलांसाठी शैक्षणिक, मनोरंजक, प्रेरणादायी आणि कला गुणांना प्रोत्साहन देणारे व्हिडिओ अपलोड करणार आहोत.

तसेच हे व्हिडिओ मुलांना भविष्यासाठी उपयोगी ठरतील. त्यांच्या बौद्धिक आणि भावनिक विकासासाठी खूप उपयुक्त ठरतील.

आपल्या मुलांसाठी चॅनलच्या आनंद घ्या.
अगदी सुरुवातीपासून ते एडिटिंग पर्यंत सर्व व्हिडिओज मुलं बनवतात. नवीन गोष्टी शिकण्यासाठी आणि त्यांच्या आवडीचे व्हिडिओ पाहण्यासाठी आजच सबस्क्राईब करा.
********* आपल्या पाठिंब्याने आम्ही आपलं सगळ्या मुलांसाठी हा उपक्रम अधिक प्रभावी बनवू शकतो. खूप खूप धन्यवाद *
विशाल संपूर्ण आरोग्य संस्था.