विनोदाची हास्यजत्रा

"महाराष्ट्राची हास्यजत्रा" आपल्या सर्वांसाठी घेऊन येते तुफान धमाल आणि विनोदाची बरसात! दररोजच्या ताज्या भागांमधे आपल्या लाडक्या कलाकारांचे भन्नाट परफॉर्मन्सेस पहायला विसरू नका.

हास्यविश्वातील मान्यवर जजेस – प्रसाद ओक, सई ताम्हणकर, मकरंद अनासपुरे आणि अलका कुबल – यांच्या खुर्चीतून उडणारा मार्मिक विनोद आणि परफॉर्मन्सवरील अचूक परीक्षण तुमच्या मनोरंजनाची पर्वणीच ठरेल!

Prepare yourself for a laughter-packed journey with Maharashtrachi Hasya Jatra! Catch brand-new episodes every day, showcasing side-splitting acts from your beloved comedians. Our renowned judges – Prasad Oak, Saee Tamhankar add their sharp humor and insightful commentary to elevate the fun even more. Stay tuned to this channel and let the joy of comedy light up your day!