Ride with Ni3

नमस्कार,

मी नितीन थोरात, स्वागत करतो तुमचा आपल्या नवीन मराठमोळा चॅनेल Ride with Ni3 वर.

माझ्या बद्दल थोडी माहिती द्यायची झाली तर मी मूळचा कराड चा पण राहतो मुंबई मध्ये. माझे शाळा, कॉलेज सर्व शिक्षण मुंबई मध्येच झाले.

आयुष्याच्या वाटेवर पुढे वाटचाल चालू असताना या कॉर्पोरेट जगाच्या धावपळीत स्वतःचा छंद जोपासणे ,स्वतःचा आठवणी जोपासणे अपल्या कडून खूपवेळा राहूनच जातात.

म्हणूनच या चॅनेल च्या मार्फत एक नवीन प्रयत्न करत आहे. आपल्या या चॅनेल मध्ये तुम्हाला traval, bike ride, staycation related व्हिडिओ पाहायला मिळतील.
अशा करतो तुम्ही माझा या प्रवासात सामील व्हाल आणि आपल्या इतर मराठी बांधवांना पण सामील करून घ्याल.