🌺 कृपासिंधु संगीत 🌺

|| श्री ||

🌺😇🙏🏻नमस्कार 🙏🏻😇🌺

🌺 श्री स्वामी समर्थ 🌺

माझ्या यूट्यूब चॅनेल वर आपले स्वागत आहे. मी स्वतः एक संगीत वादक कलाकार आहे म्हणून मला आपल्या संगीत विषयाशी निगडीत गोष्टी शिकायला फार आवडतात. खर तर एका कलाकाराला क्षणोक्षणी संगीत शिकायला मिळत असत, तेच मी वेचून वेचून त्यावरती अभयास करतो. खर तर माझ्या महाराष्ट्रामध्ये संगीत भजन नामस्मरण ही एक सुंदर कला आहे आणि याच विषयाला धरून मी माझ्या या चॅनेलवर माझे वीडियोस टाकत असतो. यामधून तुम्हाला एक चांगल संगीत आणि मनशांती मिळावी हाच प्रयत्न माझा आहे.
आपणा सर्वाना विनंती आहे की तुम्ही माझ्या चॅनेल वरचे सगळे भजनाचे व्हिडिओज पाहावेत आणि त्याना लाइक, कमेंट, शेयर आणि महत्वाचं म्हणजे सब्सक्राइब कराव आणि मला असंच प्रोत्साहन देत रहाव हीच आहे.

🌺😇🙏🏻 धन्यवाद 🙏🏻😇🌺