स्वाद -जेवण आणि जीवन

नमस्कार,
मी आरती जाधव,
"स्वाद- जेवन आणि जीवन" मध्ये आपलं स्वागत आहे! 👩🏻‍🍳
इथे मिळतील चविष्ट, सोप्या आणि घरगुती मराठी रेसिपी, ज्या तुमचं प्रत्येक जेवण खास बनवतील.
यात मराठी घरगुती स्वयंपाक, खास पारंपरिक रेसिपी, आणि रोजच्या जेवणातील स्वाद यावर भर दिला आहे.
दररोजच्या साध्या जेवणापासून ते सणासुदीच्या पारंपरिक पदार्थांपर्यंत — प्रत्येक रेसिपीत आहे स्वाद, परंपरा आणि प्रेमाची चव! ❤️

🍛 काय मिळेल या चॅनलवर:

झटपट आणि सोप्या घरगुती रेसिपी

पारंपरिक महाराष्ट्रियन पदार्थ

सण-उत्सवासाठी खास रेसिपी

हेल्दी आणि टेस्टदार फूड आयडिया

👉 Subscribe करा आणि बेल आयकॉन 🔔 दाबा —
दररोजच्या “स्वाद- जेवन आणि जीवन” च्या नव्या रेसिपी सर्वात आधी पाहण्यासाठी!
👉 https://www.youtube.com/@artijadhav7254

email- [email protected]