hemant thakre
२००२ कारंजा श्री नृसिंह सरस्वती महाराज यांच्या मंदिर प्रांगणात श्री संतोश्गीरीजींचे गुरु स्तवन
लोणी कोपरगाव येथे सद्गुरु जनार्दन स्वामी महाराज यांचे कुटीया मधील शिष्य आणि भक्तां बरोबर हितगुज
आरती निष्काम यतिवर मौनगिरी मुनींची,१९८७मध्ये वेरूळ येथे झालेल्या महायज्ञ व अनुष्ठान वेळी चे चित्रण.
भौम प्रदोष निमित्त ""ब्र्ह्मनंदम परम सुखदम केवलम ज्ञान मूर्तिम""
गुरुप्रतिपदा निमित्त गुरुगीत,ब्रह्मयोगी पुर्णायोगी महायोगी तीर्थयोगी सद्गुरू जनार्दन स्वामी म हाराज
आज गोंधनखेड, जालना येथे अनुष्ठान सांगता त्या निमित्त श्री सद्गुरू जनार्दन स्वामींचे स्मरण .
२४ वर्षा पूर्वी श्री पाताळ गंगा तीर्थ,येथे स्नान, विधी, आरती .
परम वंदनीय श्री माधवगीरीजी बाबा यांना १४.१२.२०२४ या त्यांच्या अभिष्टचिंतन दिनी कोटी कोटी अभिवादन.
श्री राष्ट्रसंत सद्गुरु जनार्दन स्वामी यांना स्नान घालताना पुज्य श्री शांतीगिरीजी श्री भोलेगीरीजी.
उत्तराखंड ते पंढरपूर पायी तीर्थयात्रा करत आलेले ब्रह्म वृंदांचा सत्कार करण्यात आला ते काही क्षण.
एका जनार्दनी गुरुदेव.
जयंती महोत्सव ०७.१०.२०२४,श्री अंबा मातेची आणि श्री बाबाजींची भक्ती गीते या वेळी गायली गेली.
MHALSA AAI SHRADDHA HAVAN PUJAN,VANDANIYA SHRI MADHAVGIRIJI BABA YAANCHYA HASTE JHALE TE KSHAN.
सद्गुरु श्री जनार्दन स्वामी महाराज यांच्या मातोश्री,श्री म्हाळसा आई यांच्या श्राद्ध निमित्त,
जनार्दन जनार्दन जनार्दन जनार्दन,सुश्राव्य गायन स्वामी श्री संतोषगिरिजी महाराज.
श्री गजानन महाराज आणि श्री गणेश बाबा यांचा तुलनात्मक दृष्टान्त सांगतांना श्री माधवगिरिजी बाबा
पद्मश्री योग गुरु स्वामी श्री शिवानंदजी,जनार्दनस्वामी समाधी आणि शर्वायेश्वर महादेवाचे दर्शन घेतांना
अनुष्ठान सुरु असताना अतोनात कष्ट झेलणारी आचारी मंडळी, यांचे कौतुक केले श्रद्धेय माधवगीरीजी बाबांनी,
२०२४,१५ ऑगस्ट स्वातंत्र्य दिनी झेंडा वंदन पूजन करतांना पूज्य श्री माधवगिरिजी बाबा.
वंदनीय श्री माधवगिरिजी बाबांचे टाळ्यांच्या कडकडाटात स्वागत केले अनुष्ठान व भक्त मंडळींनी.