jayeshpatil445

ऑल राऊंडर आगरी कलाकार
जयेश पाटील (भिवंडी-आलिमघर)
🎖️भिवंडी आगरी भूषण पुरस्कार प्राप्त🎖️
🎗️India pride award🎗️
🏅अलिमघर रत्न पुरस्कार 🏅
🏅 आलिमघर गौरव पुरस्कार🏅
🏅उरण कलाक्षत्र पुरस्कार 🏅

नमस्कार तूमंच सर्वच माझ्या youtube channel मध्ये स्वागत आहे 🙏 माझा एक छोटासा प्रयन्त तुम्हाला माझ्या कॉमेडी विडिओ मधून हसवण्याचा असेच हसत राहा आनंदी राहा❤️❤️

सर्वाचा खूप खूप आभारी आज तुमच्या सर्वांच्या प्रयत्नाने माझे 100K complete झाले आहे असेच प्रेम राहुद्या

खूप चांगले नव नवीन विडिओ तुमच्या साठी घेऊन येत जाईन❤️

डेली व्लॉग साठी तुमच्या वहिनी ची id चालू केली आहे या ही id ला सपोर्ट करा

subscribed करून बेल आयकॉन ला प्रेस करा 🤗

https://youtube.com/channel/UCbqSf0p3OuiDXpyNC11BSaw

dipali jayesh patil vlog