SWAYAM PHYSICS 🎯

भीती नाही, फक्त तयारी – Swayam Physics घेईल यशाची जबाबदारी!

🚀 सर्व विद्यार्थी-पालकांचं आपल्या चॅनेल वर स्वागत . येथे MHT-CET + NEET परिक्षेसाठी
Basic to Advanced-level पर्यंत Physics ची संपूर्ण तयारी करून घेतली जाईल .

💡तुम्हाला मिळतील:

✨ Concepts अगदी गोष्टींसारख्या समजावून
⚡ NEET + MHT-CET Physics साठी महत्वाचे Smart Tricks
📝 MCQs, Numericals, PYQs आणि Revision Notes
🎯शून्यापासून टॉपरपर्यंत नेणारी Strategy

यश हे बाहेर शोधायचं नसतं, ते आतून निर्माण करायचं असतं-
उठा, जागे व्हा, आणि लक्ष्य प्राप्त होईपर्यंत थांबू नका!


📚 About us:
हे चॅनेल अद्वय जोशी सर चालवतात आणि त्यांना NEET + MHT-CET Physics शिकवण्याचा ५+ वर्षांचा अनुभव आहे.
नियमित lectures आणि दर्जेदार content साठी जोडलेले रहा.