Nakshatra Films Production

नमस्कार मित्रांनो, आम्ही ग्रामीण भागातील होतकरू तरूण स्वप्रेरणेतून खास आपल्या साठी घेऊन आलो आहोत एक मराठी वेब सिरीज (मालिका) "गावगाडा". आमचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी कृपया आमचे Nakshatra Films Production चॅनेल SUBSCRIBE करा. व आमचे एपिसोड आवडल्यास कमेंट करायला विसरू नका. तुमच्या कडे काही कथा असल्यास कृपया आम्हाला ई-मेल करा.
Contact Us :
E Mail : [email protected]
Mo. No. : 9595320404


https://www.facebook.com/NakshatraFilmsPro/
👆
आपल फेसबुक पेज लाइक करा👍🙏