Pragati's Kitchen
नमस्कार,
मी प्रगती
Pragati's kitchen या चॅनल वरती तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे, जिथे तुम्ही महाराष्ट्रीयन पारंपरिक, भारतीय पारंपरिक रेसिपी तसेच वेगवेगळ्या प्रकारच्या रेसिपीज आपल्या मराठी भाषेमध्ये खूप सोप्या पद्धतीने शिकू शकता.
स्वयंपाकातील उपयोगी किचन टिप्स तसेच महाराष्ट्रीयन पारंपरिक सणांच्या रेसिपीज तुम्हाला या चॅनल वरती बघायला मिळतील येणाऱ्या नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवर क्लिक करून ऑल ला सिलेक्ट करा म्हणजे येणाऱ्या नवनवीन रेसिपींचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल.
#MarathiRecipes
#TraditionalRecipes
#villagestylerecipes
#cooking
#kitchentips
#recipevideo
#Short
#recipeshort
#shorts
धन्यवाद 🙏

एक जुडीपालकापासून लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडणारा व सणासुदीला देखील बनवू शकाल असा पदार्थ

थंडीमध्ये दररोज एक लाडू खा आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढवा | Dinkache Ladoo In Marathi |#recipe #food

खमंग मराठवाडा पद्धतीने पालकाची पातळ भाजी (पालक गरगटा भाजी) | Palak Chi Bhaji | पालक ची पातळ भाजी |

घरच्या साहित्यात जास्त मेहनत न घेता झटपट तयार होणारी चकली | Instant Chakali Recipe |Chakali Recipe |

1/2 किलोच्या प्रमाणात चौपट फुलणारी तेलकट न होणारी गोड शंकरपाळी | Shankarpali Recipe | Diwali Faral |

या 5 चुका टाळा आणि 💯% दाणेदार बेसन लाडू बनवा | बेसन व तुपाच्या योग्य प्रमाणात | besan laddu |#laddu

रोजच्या जेवणाचा कंटाळा आला 😋असेल तर नक्की ट्राय करा ही साधी सोपी थाळी || #vagethali

जास्त मेहनत न घेता झटपट तयार होणारी खुसखुशीत गव्हाच्या पिठाची खारी शंकरपाळी khari shankarpali recipe

भगर साबुदाणा न भिजवता झटपट तयार होणारा उपवासाचा डोसा | Bhagar Dosa | Upvas Bhaji | Upvasachi Chutney

“गणपती बाप्पाचे आवडते मोदक” कोणीही बनवू शकेल एवढी सोपी पद्धत | Ukadiche Modak |#tranding #modak

20 मिनिटात गव्हाच्या पिठाचे मोदक | Fried Modak Recipe |#tranding #cooking #food #modak

या पद्धतीने रवा लाडू बनवले तर कधीही बिघडणार नाहीत | Rava Ladoo Recipe | laddu recipe in marathi |

नारळी पौर्णिमा विशेष थाळी | Raksha Bandhan Thali Recipe | Rakhi special Thali |#vegthali

पारंपरिक पद्धतीने वालाच्या शेंगाची भाजी | valachya shenga chi bhaji |

कोल्हापूरचा फेमस मसाला टोस्ट | Masala Besan Toast Recipe | Masala Bread Toast Recipe |

मराठवाडा पद्धतीने तोंडलीची चमचमीत अशी सुकी भाजी | Tondli Chi Bhaji Recipe In Marathi |

मुलांना छोट्या सुट्टीसाठी डब्याला देखील देऊ शकता सर्व मुलांना आवडेल असा कुरकुरीत नाष्टा |

1 किलोच्या प्रमाणात खुसखुशीत आणि खमंग असे साबुदाणा बटाटा कुरकुरे | sabudana batata kurkure |

पाच मिनिट शिजवा मिक्सरला फिरवा फ्रीजमध्ये ठेवा आईस्क्रीम तयार | 🥭mango icecream recipe in marathi |

sabudana batata chakli | 1 किलोच्या प्रमाणात खुसखुशीत अशी साबुदाणा बटाटा चकली |

साच्या न वापरता गुढीपाडव्यासाठी बनवा घरच्या घरी साखरेच्या गाठींची माळ | #sakharechigathi

लाल भोपळ्याची खमंग मसाला पुरी आणि लसूण चटणी | लाल भोपळ्याच्या पुऱ्या | masala Puri |garlic chutney |

कुरकुरीत कमी तेलकट मेदू वडा | सांबर रेसिपी | #मेदूवडा #sambarrecipe #meduvada #breakfastrecipe

मसाला ब्रेड रेसिपी |easy masala bread recipe | how to make masala bread recipe |

पातील करपलं खूप टेन्शन आलं होतं पण तीन ते चार मिनिटात साफ झालं तेही जास्त मेहनत न घेता|#kitchenhacks

साउथ इंडियन फेमस इडली सांबर |idli sambar south indian style |idli sambar recipe |sambar with idli |

परफेक्ट व्हेज बिर्याणी कढाई मध्ये सोबतच सहा महिने टिकेल असा बिर्याणी मसाला | veg biryani recipe |

अजिबात कडू न होणारे वाटीच्या प्रमाणात पाक न बनवता मेथी डिंक लाडू |मेथी डिंक लाडू |methi dink laddu |

kharik powder | घरच्या घरी बनवा खूप सोप्या पद्धतीने खारीक पावडर | dry dates powder recipe Marathi |

डाळ भाजायला दळायला वेळ नसेल तर विकत्रीच्या पिठापासून बनवा झटपट बनणारे बेसन लाडू | #besanladdurecipe