Student Scheme
✍️जयभीम जयशिवराय🤝
Welcome in VHSMH! Please Follow the following message.
*📍 शासनाच्या विविध शिष्यवृत्ती योजनांची माहिती/मार्गदर्शन/मदत करिता Whatsapp Group मध्ये add होण्यासाठी खालील सदस्यता नाव नोंदणी गुगल फॉर्म लिंक किंवा QR स्कॅन करून भरावा.*
Submit केल्यानंतर विद्यार्थी ज्या जिल्ह्यात शिक्षण घेतोय त्या जिल्ह्याच्या WhatsApp Group मध्ये Verification नंतर 24 तासात add केले जाईल.
https://forms.gle/nqK1swzxAX2A7gSJA
(If you are already filled then ignore this)
😊आपली,
विद्यार्थी हक्क समिती,महा.राज्य
🙏🏻 हॅलो विद्यार्थी मित्र-मैत्रीणींनो,✨
📌 शासनाच्या मार्फत विद्यार्थ्यांसाठी असणाऱ्या विविध शिष्यवृत्ती योजनां बाबत मार्गदर्शन आणि Updates, विद्यार्थी समस्यांचे समाधान, प्रश्न-उत्तरांसाठी, विद्यार्थी हक्क समिती महाराष्ट्र राज्य यांच्याशी संपर्कात राहण्यासाठी समितीच्या अधिकृत @Studentschemes YouTube channel ला सबस्क्राईब करा.
#तसेच जास्तीत जास्त इतर मित्रांना share करा👍
आपलाच,
आयु. राजरत्न बलखंडे
अध्यक्ष, विद्यार्थी हक्क समिती, महा.राज्य
धन्यवाद!