हभप विवेक महाराज धस, बार्शीकर

राम कृष्ण हरि 🙏🙏
सर्वाचं मनापासून स्वागत...

धर्मप्रसाराचं उद्दिष्ट डोळ्यापुढे ठेवून, आपल्या हिंदू धर्मातील सनातन धर्मातील गोष्टी तुमच्या पुढे घेऊन येत नाही... तरी यासाठी channel ला Subscribe करायला विसरू नका..

मी विवेक महाराज धस, खडकलगावकर, बार्शी.
अध्यात्मिक ज्ञान, ऐतिहासिक गोष्टी, काही समाजप्रबोधनपर गोष्टीआणि ईतर ज्ञानविषयक माहिती सर्वांपर्यंत पोहचवण्यासाठी केलेला हा अल्पसा प्रयत्न...
तुमचा आशिर्वाद राहावा हीच सदिच्छा 🙏🙏🙏🙏


संपर्क - [email protected]
राम कृष्ण हरी 🙏🙏