Mansi Rawool

आमच्या Channel मद्ये मी
कोकणच सौंदर्य कोंकनातील माणसे त्यांचे राहणीमान त्यांची भाषा कोकनातल्या घडामोडी येथील परंपरा तसेच कोंकणाचे महत्व हे सर्व दाखवण्याचा प्रयत्न करत आहोत..

कोंकण जवळून अनुभवायचा असेल तर माझ्या Channel ला Subscibe करा..👍🏻🤗

यवा कोंकण आपलोच असा!!🌴❤️🛕
Just doing my own thing 😉