Gyani Bhau Vlogs
नमस्कार मित्रांनो,
Gyani Bhau Vlogs या चॅनल मध्ये आपल स्वागत आहे
आपल्याला या चॅनल वर दैनंदिन जीवना बद्दल दाखवणार आहे आणि तुम्हाला हसविण्याचा प्रयत्न करणार आहे
मित्रानो सपोर्ट करा
धन्यवाद!
If You Have Any Tips Regarding Vlogs Please share me
Target
1000 Subscribe Soon
Video ka band kele ? #comeback
Customer ची खोटी Complaint 🚫 माझं खरं Call Recording पहा!
Ola Uber बिझनेस गाईड Part 2 | EMI, Tax, Profit & Problem Full माहिती | @Santoshbhau7770
"कॅब ड्रायव्हरचा १६ वर्षांचा अनुभव – प्रेरणा देणारी गोष्ट"
कष्ट + विश्वास = यश 💪 | 2100 वरून 2900 टार्गेट पूर्ण | Gyani Bhau
Night Shift Experience 🚕 | 11 pm ते 6 am – किती मिळाले?
Cab Driver Life: पंचर, प्रॉब्लेम्स आणि कमी धंदा | Pune Vlog
माझा प्रवास, माझ्या आठवणी | टोल & फाईन Experience | Smruddhi Mahamarg
“गावाकडे प्रवास 🚗 | खास आनंदाचा दिवस”
👉 "नवीन ड्रायव्हर ६ महिन्यात का फेल होतात? | माझा अनुभव | Ola Uber Driver Tips"
नवीन कॅब ड्रायव्हरचा अनुभव 🚖 | EMI, खर्च & खरे विचार | Gyani Bhau Vlogs
आज भेट झाली शुभम घालमे सोबत | Ola Uber जीवनावर मोकळा गप्पा |Trending Driver Vloggers Shubham Ghalame
Ola/Uber चालवून खरं किती मिळतं? खर्च, बचत आणि अनुभव"
👉 Ola Uber Driver Life: बेकार कस्टमर + गाडीचे प्रॉब्लेम | Daily Vlog Pune
पुण्यात गाडी चालवताना किती कमाई होते? | माझा Daily Vlog
Ola Uber Earning Vlog Pune #ola #uber #gyanibhauvlogs
ओला/उबर चालवून एका आठवड्यात किती खरं कमवतो? | Full Calculation & Truth
गाडी घेण्याआधी हा व्हिडिओ नक्की बघा | कोणाला घ्यावी? कोणाला नको? | Gyani Bhau Vlogs
App ला जे रेट दाखवते ते पण पैसे द्यायला लोकांचं दुखतंय काय करायचं आता सांगा || #gyanibhauvlogs
मी एक ड्रायव्हर आहे, पण त्याहून आधी मी एक माणूस आहे – आणि मनापासून सांगतो… depression मध्ये जाऊ नका
OLA UBER चा बिजनेस सध्या कसा करायचा || बिजनेस खूप डाऊन झाला आहे स्ट्राइक नंतर || #uber #ola #vlog
"Smoking नाही करत… तरी कस्टमरने काय बोललं ऐका! आणि ज्यूस पण दिला! 😂" #gyanibhauvlogs #ola #vlog
"ग्यानी भाऊ आलाय परत🔥 | पुन्हा सुरू होतोय नवा प्रवास | #gyanibhauvlogs #vlog
नमस्कार मित्रांनो आज शेवटी गाडी ठोकली || #accident
जोपर्यंत ॲप मध्ये रेट दाखवत नाही तोपर्यंत कस्टमर ओन्ली मीटरने पैसे देत नाही | Only Meter|
मी पुण्याला येत आहे | come back soon 🔜 | #comeback #gyanibhauvlogs #vlogs
PUNE MUMBAI OLA UBER RAPIDO STRIKE || #strike #ola #uber
जानेवारी ते जुलै पर्यंत आपली गाडी कुठे कुठे टाकल्या गेली || #olauber #scratch #gyanibhauvlogs
गाडी किती दिवसात शिकलो #car #carlearnig #gyanibhauvlogs
Sinhgad fort| गड आला पण सिंह गेला | #sinhagad