नामाचा गजर
फक्त वारकरी संप्रदायीक पद्धतीने आपलं चॅनल चालवण्याचा हेतू.
किर्तन, भजन, गायन यातून आपल्यापर्यंत देवाचे नाव व शूद्ध वारकरी किर्तन तसेच वारकरी चाली आपल्या पर्यंत पोहचावे हेच आपल्या नामाचा गजर चॅनल चे उद्दीष्ट.
नामाचा गजर चॅनल वर आपल्याला काही प्रतिक्रिया द्यायची असेल तर 8975243812 ह्या नंबर वर संपर्क साधावा.
माऊली कडाडले | एकदम झकास कीर्तन | ह.भ.प. माऊली महाराज पठाडे | सुगाव, अंबाजोगाई
अश्याच कीर्तनाची समाजाला गरज | ह.भ.प. वैभव महाराज खरवळकर (मालक) यांची मुरढव येथील कीर्तनसेवा
प्रथम पुण्यस्मरणानिमित्त सगळ्यात गोड कीर्तन | ह.भ.प. गौरव महाराज उफाडे | माढा, सोलापूर
ह.भ.प. विशाल महाराज खोले यांचे ज्ञानोबारायांच्या समाधी सोहळानिमीत्तचे आळंदी येथील जबरदस्त कीर्तन
ज्ञानसिंधु. हभप. संदिपान महाराज हसेगावकर यांचे आळंदी येथील समाधी सोहळानिमीत्तचे कीर्तन
श्रीगुरु. चैतन्य महाराज देगलूरकर यांचे ज्ञानोबारायांच्या समाधी सोहळ्यानिमित्त आळंदी येथील कीर्तन
ज्ञानोबारायांच्या संजीवन समाधी सोहळा विशेष आळंदी येथील ह.भ.प. अक्रुर महाराज साखरे यांचे कीर्तन
श्रीगुरु.डाॅ. जयवंतजी महाराज बोधले यांचे ज्ञानोबारायांच्या समाधी सोहळानिमीत्ताने आळंदी येथील कीर्तन
ह.भ.प. विशाल महाराज खोले यांचे ज्ञानोबारायांच्या समाधी सोहळानिमीत्ताने आळंदी येथील जबरदस्त कीर्तन
वर्षेश्राद्धाचे खुप गोड कीर्तन | ह.भ.प. अर्जुन महाराज लाड गुरुजी यांचे कारेपुर येथील कीर्तन
हेच अस्सल वारकरी कीर्तन | श्रीगुरु.हभप. छोटे कदम माऊली | शिवणी (बु), औसा
अप्रतिम काल्याचे कीर्तन प्रत्येकाला अवडणारच | ह.भ.प. स्वामी प्रकाशानंदगिरीजी महाराज | संत बावी
हे कीर्तन बघूनच देवाला काय मागायचं ते ठरवा | ह.भ.प.गु. प्रकाश महाराज बोधले | संत बावी
महाराजांनी सांगितले जीवनातील प्रसंग | ह.भ.प. केशवजी महाराज उखळीकर | बिटरगाव (श्री), करमाळा
महाराजांनी जबरदस्त माहोल केला तयार | युवकवीर. ह.भ.प. माऊली महाराज पठाडे | बिटरगाव श्री
ह.भ.प. अनिल महाराज तुपे यांचे बिटरगाव येथील खुप जबरदस्त कीर्तन
महाराजांनी केलं आजपर्यंतचे सगळ्यात गोड कीर्तन | ह.भ.प. सोपान महाराज सानप यांचे बिटरगाव येथील कीर्तन
चालू कीर्तनात गावकऱ्यांनी सोडल्या तंबाखू | ह.भ.प. अनिल महाराज पाटील | संत बावी
जगाला आपली किंमत कशी कळेल | ह.भ.प. ज्ञानेश्वर महाराज पाटील | संत बावी, बार्शी येथील कीर्तन
शुद्ध संप्रदायीक वारकरी कीर्तन | ह.भ.प. कृष्णा महाराज चवरे | संत बावी, बार्शी येथील कीर्तन
खुप दिवसांनी असं कीर्तन ऐकायला मिळालं | ह.भ.प. प्रकाश महाराज साठे | संत बावी, बार्शी
पांडुरंगाच्या दरबारातील नवरात्र महोत्सवातील कीर्तन | ह.भ.प. वैभव महाराज खरवळकर (मालक) यांचे कीर्तन
प्रत्येकाने एकदा तरी बघाव असं कीर्तन | ह.भ.प. कुलदिप महाराज सुर्यवंशी शिऊरकर | कामखेडा
अप्रतिम काल्याचे वारकरी कीर्तन | ह.भ.प. बाळकृष्ण महाराज सुगावकर | कासारगाव, ता.जि.लातुर
धोंडोपंत दादा फडाचे उत्तराधिकारी हभप.श्री. प्रसाद महाराज बडवे यांचे कासारगाव येथील कीर्तन
ह.भ.प. उद्धव महाराज रमजानपुरकर यांचे घरणी येथील खुप गोड प्रवचन | नामाचा गजर
ह.भ.प. वैभव महाराज खरवळकर यांचे घरणी येथील खुप गोड प्रवचन | नामाचा गजर
ह.भ.प. बाबा महाराज काडगावकर यांचे घरणी येथील खुप गोड प्रवचन | नामाचा गजर
ह.भ.प. सुधाकर महाराज बरुरे यांचे घरणी येथील खुप गोड प्रवचन | नामाचा गजर