श्रीमंत वारकरी Tv न्युज Shrimant Varkari Tv News
वारकरी संप्रदाय
महाराष्ट्रातील एक अत्यंत लोकप्रिय भक्तिसंप्रदाय. 'वारी करणारा' ह्या अर्थाने 'वारकरी' हा शब्द वापरण्यात आलेला आहे. 'वारी' ह्या शव्दाचा अर्थ यात्रा, नियमित फेरी, व्रत, येरझार असा दिला जातो, हे लक्षात घेतल्यास आपल्या उपास्य देवतेच्या-मग ती कोणतीही असो-यात्रेला जो नियमितपणे, एक व्रत म्हणून जातो, तो 'वारकरी' असे म्हणता येईल. येरझारांमध्ये जी वारंवारता आहे,तीही येथे अभिप्रेत आहे असाच अर्थ घेतला जातो. ह्याचे मुख्य कारण म्हणजे विठोबा वा विठ्ठल वा पांडुरंग ह्या आपल्या उपास्य दैवताच्या वारीला ह्या संप्रदायाने जितके महत्त्व दिले आहे,तितके अन्य कोणत्याही पंथाने त्याच्या उपास्य दैवताच्या वारीला दिलेले नाही. वारकरी संप्रदायाच्या आचारधर्मानुसार संप्रदायाच्या अनुयायांनी प्रतिवर्षी दोन वेळा-म्हणजे आषाढ शुद्ध एकादशीस व कार्तिक शुद्ध एकादशीस-श्रीविठ्ठलाची वारी पंढरपूर क्षेत्री जाऊन केली पाहिजे. शुद्ध माघी एकादशी व शुद्ध चैत्री एकादशी ह्या दोन दिवशीही पंढरपूर येथे मोठ्या संख्येने वारकरी जमतात. तथापि आषाढी एकादशी आणि कार्तिकी एकादशी ह्या दोन वाऱ्या प्रमुख मानल्या जातात.
पत्रकार परिषद आळंदी नगरपरिषद शिवसेना स्वबळावर लढणार प्रकाश दादा वाडेकर उपजिल्हाप्रमुख शिवसेना
वसमत न्युज : संरपच पांडुरंग तारख यांच्या हस्ते पडोळे कलर एजन्सीचे भव्य उद्घाटन झाले..
आळंदी शिवसेना शहरप्रमुख राहुल ज्ञानेश्वर चव्हाण यांच्या वतीने केलेल्या गणेश मूर्ती विसर्जन संकुल
गावाकडून मुंबईतील मराठा बांधवांना अन्न आणि पाण्याचा पुरवठा करण्यात येत आहे..!
मुंबई : श्रीमंत वारकरी बातमीनंतर डोंगरीमध्ये मराठा बांधवांना पिण्याच्या पाण्याची सोय करण्यात आली
🔴 LIVE 🔴 भर पावसात मराठ्यांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे हाॅटेल बंद केले संडासची सोय नाही
अमरावती न्यूज:२६/०८/२५ साईनगर अमरावती में इको फ्रेंडली गणेश मूर्तियो की डिमांड.
🔴 LIVE 🔴 सुवर्ण कलशारोहण CM देवेंद्र फडवणीस श्री ज्ञानेश्वर महाराज सप्तशतकोत्तर ७५० जन्मोत्सव
संदिप कदम पाटील यांचा वाढदिवसानिमित्त दंतरोग शिबिर आयोजित करून विद्यार्थ्यांना वह्या पेन वितर
Ashadhi Vari : नामदेव पायरीचे काय महत्व आहे पुजार्यांनी सांगीतले किती ? लोकांच्या समाधी आहेत बघा
Saswad News : दिवे घाट माऊलींच्या रथाला ८ बैलजोडी १६ बैल पालखी ओढायला नक्की बघा Mauli Palkhirath
🔴LIVE🔴 संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा रथ दर्शन दिवे घाट सासवड
Pandharichi Wari : दिंडी क्र.२६ रथापुढे १०२ वर्षाची परंपरा असलेली दिंडी काय आहे परंपरा नक्की बघा...!
श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी प्रस्थान सोहळा 2025|Sant Dnyaneshwar Maharaj Palkhi prasthan Sohala
Sant Dnyaneshwar Maharaj Palkhi prasthan Sohala 2025 l आमदार महेशदादा लांडग
संत ज्ञानेश्वर महाराज प्रस्थान सोहळा २०२५ खासदार बंडु बाॅस जाधव Sant Dnyaneshwar maharaj prasthan
बच्चु कडू यांच्या अन्नत्याग उपोषणाला सर्व शेतकरी संघटनेचा वसमत रविवार दि.15/6/25 रास्तारोको आंदोलन
श्रीस्वामी समर्थ सेवाकेंद्र साई हेरिटेज,साईनगर देशपांडे,निहारकर,चीखलकर की ओर से साबूदाना खिचड़ी वाटप
बूटी प्लॉट निवासी प्रकल्प मु राठी इन के पुत्र अंशुमान प्र राठी का द ग्रांड महफिल में रिसेप्शन हुआ
लोणी न्यूज : 05/06/25 श्री संत गुलाब महाराज पालकी चांदूर बाजार का आज रात लोणी में मुक्काम...
वसमत न्युज : बळेगाव पाटी येथे हार्डवेअर दुकानाचे दोन्ही शटर तोडुन चोरी..!
अमरावती न्यूज : हनुमान मंदिर परिजात कॉलोनी में श्री संत गुलाब महाराज चांदूर बाजार पलखी का पूजन किया
अमरावती न्यूज:२९/०५/२५ स्वामी समर्थ मन्दिर में मानस सचिन कराले की और से मसाला चावल का वाटप हुआ
अमरावती न्यूज : अनुराधा कॉलोनी साईनगर स्व: सिदेश प्रकाश दिवे के वर्ष श्रद्धा पर हरी पाट का आयोजन...
स्वामी समर्थ मन्दिर साई हेरिटेज साईनगर पल्लवी शिंदे & छाया खरात ने साबूदाना खिचड़ी प्रसाद
बडनेरा राजेश्वरी यूनियन हायस्कूल बडनेरा में के १९८६ की सत्यन राघौरते की बैच ४० साल बाद गेट टू गैदर
अमरावती न्यूज: बेनाम चौक पर ट्रैफिक पुलिस नहि होने से डी मार्ट के पास रोज ट्रैफिक जाम हो रहा...
श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र साई हेरिटेज, साईनगर सोपान तुपकर परिवार की ओर से साबूदाना खिचड़ी वाटप
अमरावती न्यूज : साईनगर चौक में हो रहा ट्रैफिक जाम दोनो साइड गुच्प,भेल,फल के गाड़ी के कारण के वजह से
अमरावती न्यूज:30 /04/25 साईनगर साईधाम Sai Heritage श्री स्वामी समर्थ SEVA KENDRA S Today's update