मराठी_मास्टरजी

नमस्कार मित्रांनो मी संदीप आनंदा काणे एक जि प शिक्षक , आपण सर्वांचे आपल्या #मराठी_मास्तरजी या youtube चॅनल वर सहर्ष स्वागत करतो . मित्रानो येथे आपण प्राथमिक शिक्षण संदर्भातील सर्व गोष्टींची माहिती देण्याचा, त्यांच्या पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करणार आहोत . प्राथमिक शिक्षक व शिक्षण संदर्भातील सर्व गोष्टीवर आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून चर्चा करणार आहोत पण जास्तीत जास्त AUTHENTIC माहिती आपणापर्यंत कशी वेळेत पोहोचेल यासाठी मी नक्कीच प्रयत्न करत राहील. आपल्या सूचनांचे स्वागत, शाळांची ONLINE माहिती भरणे असेल,लिंक भरणे असेलब, शिक्षकांसंदर्भातील महत्वाची UPDATE असेल किंवा शिक्षण संदर्भातील सर्व GR, परिपत्रके, शुद्धी पत्रके यांवर आपण सविस्तर चर्चा करत असतो
धन्यवाद माझ्या कुटुंबातील सदस्य झाल्याबद्दल😊
#मराठी_मास्तरजी ,#माझीशाळा , #तंत्रज्ञान, #ऑनलाईनशिक्षण, #studentportal, #saralportal, #आनंददायीशिक्षण,#कृतीतूनशिक्षण, #school, #how, #pfms, #DIY, #OTT, #SCHOOLPORTAL, #MDM, #TEACHERTRANSFER2022,#TECHS ,#ott ,
#like #निपुण_भारत_मिशन #teachertransfer2022 #school #nipunbharat
#subscribe