Menaka Classics

Menaka Classics - Nostalgia unlimited! Official Marathi Podcast of Pune-based Menaka Prakashan, having a literary legacy of six decades.
मेनका, माहेर आणि जत्रा या मासिकांमध्ये-दिवाळी अंकांमध्ये गेल्या ६२ वर्षांत प्रकाशित झालेल्या निवडक कथा, लेख, क़िस्से श्रोत्यांना इथे ऑडिओ रूपात ऐकायला मिळतील.

Menaka Classics Podcast is also available on Gaana, JioSaavn, Spotify, Apple Podcasts, Amazon Music, Google Podcast and Poacket Cast

माहेर, मेनका, जत्राचे जुने अंक प्रिंट ऑन डिमांडद्वारे घरपोच मिळवण्यासाठी menakabooks.com ला भेट द्या! (लिंक बायोमध्ये)