Shivyogi Janardan Swami
धर्म जागो जनार्धनाचा
संपूर्ण विश्वाने ,विश्वासाने आणि आदराने नतमस्तक व्हावे अशी अतिशय दिव्य संस्कृती भारतात आहे.आजही असे दिव्य संस्कार ,दिव्य संत महापुरुष ,दिव्यज्ञान आणि दिव्य ग्रंथावली भारतात सहज सुलभतेने प्राप्त होते हि वस्तुस्थिती आहे.त्याच दिव्यसंत परंपरेतील एक अलौकिक अर्वाचीन महर्षी म्हणजेच निष्काम कर्मयोगी भगवान श्री राष्ट्रसंत सद्गुरू जनार्दन स्वामी (मौनगिरी) महाराज. जनसामान्यांना जडवादांच्या जीवनदृष्टीतून जागे करण्याचे महतकार्य जनार्दन स्वामींनी जन्मभर जाणीवपूर्वक जोपासलेले आहेत.दिनांक २४ सप्टेंबर १९१४ रोजी महाराष्ट्रातील मराठवाड्यातील पुण्यभूमीत सर्व सामान्य शेतकरी कुटुंबात जन्म घेतलेल्या जनार्दन स्वामींचे अंगी श्रद्धा,शुचिता ,अस्मिता,द्या,प्रेम,परोपकर ,क्षमा अशा दैवी गुणांचे दर्शन त्यांच्या बालपणीच्याच आचार -विचारावून सर्वांना समजले होते. स्वामीजींनी प्रथम वारकरी सांप्रदायातील भक्ती प्रेम प्रमेयांची साधना करून अल्पकाळातच पातंजली योग सूत्राचे आधारे योगसिद्ध प्राप्त केली.जटाजूटवल्कलेदारी रुद्राक्ष , भस्म विभूषित अशी त्यागमूर्ती समोर पाहताच पाहणारे नतमस्तक होत.
प्रतिवार्षिक श्री अक्षयतृतीया जपानुष्ठान - २०२५, शिवभक्त परायण आदरणीय भाऊ पाटील यांचे सत्संग प्रवचन
श्री भौम प्रदोष पंगत कार्यक्रम मंगळवार दिनांक २५/०२/२०२५
प्रतिवार्षिक दसक पालखी सोहळा, परमश्रद्धेय स्वामी योगी माधवगिरी महाराज यांचे सत्संग प्रवचन...
श्री क्षेत्र मानी, ता सुरगाना पालखी सोहळा.श्रद्धेय स्वामी योगी माधवगिरी बाबा यांचे संपूर्ण प्रवचन
ब्रह्मलीन स्वामी मधुगिरीजी महाराज यांची पुण्यतिथी, परमश्रध्येय स्वामी माधवगिरी महाराज सत्संग प्रवचन
श्री श्री अनंत विभूषित परमश्रद्धेय परमवंदनीय योगी स्वामी माधवगिरीजी बाबा यांचा अभिष्टचिंतन सोहळा
उज्जैनच्या महंत मुनीशरण दास महाराज यांची बाबाजींच्या महानिर्वाणस्थानाला भेट
गुरुमाऊली श्री जनार्दन बाबा गहीवरले तो प्रसंग ऐका
जय जनार्दन... पूजनीय स्वामींचे विचार
जो पहाटे जागत असेल त्याचीच दीक्षा घ्या - जनार्दन स्वामी
नेहमी तत्वाने वागा - श्री जनार्दन स्वामी महाराज
दसरा मुहूर्त फारआनंदाची गोष्ट आहे - श्री जनार्दन स्वामी
जप तप होम याच्याशिविय आपल्याला तरणोपाय नाही - सदगुरु जनार्दन स्वामी यांची अमृतवाणी
बैल पोळ्याचे महत्त्व पुज्यनिय बाबाजींच्या अमृतमय वाणीतून
उठा जागे व्हा ना, भय आले मोठे... का झोपी गेला मानवा, उठ उठ आता रे
निष्काम भावनेने जपलं तर भगवंताचा साक्षात्कार होईल - माधवगिरी महाराज
गुरुदेवांच ध्यान लागण्यासाठी महत्त्वाची "त्राटक क्रिया" कशी करावी - स्वामी माधवगिरी महाराज
श्री शनी जयंती निमित्त आश्रमातील शनिमूर्तीवर स्वामी माधवबाबा यांच्या शुभहस्ते तेलाचा महाभिषेक पूजा
नर्मदे हर... नर्मदा परिक्रमा यात्रा 2022, भाग 3
नर्मदे हर... नर्मदा परिक्रमा यात्रा 2021 भाग 2..
नर्मदे हर...श्री नर्मदा परिक्रमा यात्रा 2021, भाग 1
नर्मदे हर...श्री नर्मदा परिक्रमा यात्रा 2021, प्रास्ताविक....भाग 2 (नाशिक दर्शन)
परमपूज्य संतोषगिरी महाराज यांचे कीर्तन(भाग 2)... मु पो गोंदे, तालुका पेठ
परमपूज्य संतोषगिरी महाराज यांचे कीर्तन(भाग 1)... मु पो गोंदे, तालुका पेठ
🚩जय जनार्दन🚩 परमश्रद्धेय स्वामी योगी माधवगिरीजी महाराज यांचे प्रदोष प्रवचन मंगळवार दि. १६.११.२०२१
परमश्रद्धेय स्वामी माधवगिरी महाराज यांचे प्रदोष निमित्त महामृत्युंजय अनुष्ठान सांगता प्रवचन २०१८
*!! 🕉️ गुरुभ्यो नमः !! 🕉️ गुरू चरण पादुकाभ्यो नमः !!