PRATIK MASAYE

नमस्कार मित्रांनो,, मी प्रतिक आत्माराम मासये आपल्या कोकणची ही लोककला आपली संस्कृती टिकून राहावी त्याचप्रमाणे नव्या पिढीला चालत आलेल्या कोकणातील जाकडी नृत्य, कलगीतुरा, नमन भजन हे पाहता यावे यासाठी छोटासा प्रयत्न....
आपल्या कोकणची लोककला शक्ती तुरा जाखडी भजन नमन पाहण्यासाठी कृपया Channel Subscribe करा धन्यवाद .....🙏