Rucha's Corner Official

नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो,
मी साक्षी वझे (रत्नागिरी )
Rucha's Corner Official या आपल्या मराठी भाषेतील चॅनेल वर सगळ्यांचे स्वागत करते. असे म्हणतात की प्रत्येक माणसाच्या मनापर्यंत पोहोचण्याचा मार्ग पोटातून जातो म्हणजेच काय तर वेगवेगळे रुचकर पदार्थ खाऊन हे विशेषतः प्रत्येक पुरुषांबाबतीत असते मग ते आपले वडील,काका, भाऊ, आजोबा, नवरा, मुलगा, दीर, सासरे या सगळ्यांना खुश करण्यासाठी किंवा आपल्या मनाप्रमाणे गोष्टी घडवून आणण्यासाठी घरातील प्रत्येक स्त्री ही प्रयत्न करते आणि म्हणूनच आपल्या चॅनेल वर तुम्ही महाराष्ट्रीयन पारंपरिक, भारतीय पारंपारिक पदार्थ तसेच विविध प्रकारचे पदार्थ शिकू शकता सोप्या भाषेत आणि पदार्थाची प्रमाणबद्ध रेसिपी तुम्हाला शिकायला मिळेल.
तसेच आपल्या चॅनेल वर रेसिपीला जोडून कोकण सुद्धा तुम्हाला पाहता येईल आणि हीच आमची खरी Achievement आहे. त्यामुळे उत्तम रेसिपी शिकण्यासाठी चॅनेल ला नक्की भेट दया! Videos आवडले तर Subscribe नक्की करा 👍
Contact details for collaboration/sponsoship gmail id [email protected]