Swapnil Chavan

नमस्कार🙏🏻

मी स्वप्निल चव्हाण,

आपल्या youtube चॅनल तुम्हा सगळ्यांच स्वागत करतो.
मी माझे अनुभव तुम्हा सर्वांसोबत शेअर करू इच्छितो. माझ्या चॅनेलवर तुम्हाला फिश, खेकडा, मटण, चिकन रेसिपी बघायला मिळेल. मला प्रवास करायला आणि माझा अनुभव शेअर करायला आवडते.
त्यासाठी चॅनेल ला नक्की Subscribe करा...

DO SUBSCRIBE🙏🏻🙋🏻‍♂️
LIKE & SHARE🙋🏻‍♂️😘
COMMENTS

पत्ता : मु. पोस्ट आंगले, ता. राजापूर, जि. रत्नागिरी. महाराष्ट्र.

Instagram - I'm on Instagram as " swapnil_1606_ "