माझी शाळा

जळगाव शहर महानगरपालिका शिक्षण मंडळ,जळगाव.

💐आमची शाळा, आमचे उपक्रम.💐

कै. गंगुबाई गणपतराव यादव
जळगाव शहर महानगरपालिका
प्राथमिक शाळा क्रमांक 17,
बळीराम पेठ,जळगाव.

जळगाव शहर महानगरपालिकेचा आदर्श शाळा पुरस्कार=2023-24

सागर मित्र अभियान प्लॅस्टिक मुक्त शाळा पुरस्कार सन-2022

तंबाखू मुक्त शाळा सन 2019 पासून

सदर चॅनेल शाळेतील विद्यार्थी व पालक यांसाठी बनविलेला असून विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा...पालकांना शैक्षणिक उपक्रम याबाबत माहिती मिळावी या उद्देशाने बनविलेला आहे.

योगेश रमेश वाणी
-TET,CTET,PET,SET
-TAIT 2=120
-TAIT 3=144