संतांचे संगती

🚩|| राम कृष्ण हरी ||🚩🙏
माझे नाव : श्री प्रदिप सुर्यकांत ढेरे
प्रिय भाविकांनो आपल्या पवित्र , पावन महाराष्ट्र भूमीतील थोर संत मंडळींनी ( माऊली महावैष्णव श्रीसंत ज्ञानेश्वर महाराज , जगद्गुरु श्रीसंत तुकाराम महाराज आदी सर्व श्रीसंत ) आपल्या अभंगवाणीतून समाज प्रबोधनाचे , मानवी उध्दाराचे महान कार्य केले त्याच संतांचे अभंग , गौळणी व भारुडे ऐकण्यासाठी / शिकण्यासाठी *संतांचे संगती* या मराठी अध्यात्मिक युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा ़
संतांचे संगती या मराठी युट्यूब चॅनल मधील काही अभंग व गौळणींच्या link येथे देत आहे ़
निळ्या link ला क्लिक करुन भजनानंद घ्या व संतांचे संगती या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा जेणे करुन तुम्हाला संतांचे संगती युट्यूब चॅनलचे सर्व विडीओ मिळतील ़
बहुतांशी अभंग discription दिले आहेत आपण ते पाहू शकता आणखी आपले काही प्रश्न असल्यास ( उदा रागांची नावे , lyrics अभंग , गायक वादकांचे संपर्क , कमेंटद्वारे विचारु शकता लवकरात लवकर ( एक ते दोन दिवसात ) प्रश्नाचे उत्तर दिले जाईल काही तांत्रिक अडचणी आल्यास उत्तर देण्यास उशीर होईल
🙏🚩 *|| राम कृष्ण हरी ||* 🚩🙏