Nayankar Vlog
नमस्कार मित्रांनो,
मी नयनकार आणि तुमच Nayankar Vlog या चॅनलवर खुप खुप स्वागत आहे.
मित्रांनो मी या चॅनलवर माझ्या जिवनातील आणि कोकणातील संस्कृती या विषयावर विडीओस बनवतो.मी मूळचा कोकणातला आहे आणि या चॅनलच्या माध्यमातून मी तुम्हांला कोकणातील Food, Travel, Festival, lifestyle दाखवण्याचा प्रयत्न करतो जेणेकरून आपली संस्कृती लोकांपर्यंत पोहचेल.जर तुम्हाला अशाप्रकारच्या छान छान विडीओस बघायला आवडत असतील तर नक्कीच आपल्या चॅनलला Subscribe करा.
For sponsorship and business enquiries :-
[email protected]
आज जावई आणि सासरच्या माणसांचा आम्ही केला असा पाहुणचार | कोकणी कोंबडी वडे बेत
सासरवरून दिवाळसाळीला बहिण आली माहेरी || एकत्र केला पनीर बटर मसाला बेत
आज खास नवर्यासाठी बनवली फक्त साध्या दुधापासून वापर करून मलाईदार खरवस
Fridge Organization ideas | फ्रीज लहान असो वा मोठा एकदम सुटसुटीत राहील अश्या टिप्स
आज मच्छी मार्केटमधून आणली भलीमोठी करली फिश आणि बनवली करली थाळी | karli fish thali
मुंबईत सर्वात स्वस्त ड्राई फ्रुट कुठे मिळतात ? किंमत ऐकून थक्क होणार तुम्ही | ड्राई फ्रुट मार्केट
मच्छीवाली कडुन घेतली कोळंबी आणि बनवली कोळंबी थाळी
ताईच्या पसंतीच्या कार्यक्रमाला भावजींना नक्की काय सरप्राईज गिफ्ट दिला | आत्याच्या मुलीचा चहापाणी
फक्त अर्धा तास डाळ भिजवून झटपट बनवा टम्म् फुगलेले कुरकुरीत मेदुवडे
अंधेरीतील सर्वात स्वस्त फिश मार्केट | इथे मच्छी मिळते एकदम फ्रेश आणि कमी किमतीत
चाळीतील सर्व मंडळी मिळून केला बिर्याणीचा बेत
बापरे!! आज आम्हाला मिळाले दोन मोठमोठे गिफ्ट | यातुन नक्की काय निघालं | घरी केला मच्छीचा बेत
आज घरी केला स्पेशल मांदेली थाळीचा बेत | मादेली फ्राय आणि झणझणीत रस्सा
बापरे !! मस्जिद बंदर मार्केटमधून आम्ही आणला सर्व सामान 60% डिस्काउंटमधे | काय काय खरेदी केली
मुंबईतील सर्वात स्वस्त मस्जिद बंदर मार्केट | प्रत्येक वस्तु एकदम स्वस्त आणि होलसेल रेट मधे
पप्पांच्या वाढदिवसाला एकत्र फॅमिली गेलो हाॅटेलात जेवायला | Birthday Celebration with joint family
भाऊबीजेला गेलो बहिणीच्या सासरी | सासरच्या माणसांनी आमचा केला असा पाहुणचार मटर पनीर श्रीखंड पुरी बेत
बापरे !! एवढ्या मोठ्या गिफ्ट मधुन नक्की काय निघालं | पप्पांनी आणलं आमच्यासाठी स्पेशल गिफ्ट | Gifts
लक्ष्मीपूजेला केला एकत्र जेवणाचा बेत | आईने पूजेला बनवले पाण्यावर रात्रभर चालणारे दिवे | diwali vlog
आम्ही एकत्र कुटुंब मिळुन बनवला भरपुर प्रकारचा चिवडा | भरपुर महिने टिकणारा
दिवाळीला सजवलं मुंबईतल्या चाळीतील घर | घरी केली धनत्रयोदशी पुजा आणि एकत्र जेवण | चाळीतील दिवाळी
मोजता येणार नाही एव्हढे भरपूर लेअर्सची बिस्किटाएवढी खुसखुशीत शंकरपाळी | जिभेवर लगेच विरघळणारी
दिवाळीसाठी आईने केली भरपूर साड्यांची शाॅपिंग | घरी केला राजमा चावलचा बेत | अवनी आली राजमा सोलायला
दिवाळीसाठी डी'मार्ट मधे प्रत्येक वस्तुवर मिळतोय भरपूर डिस्काउंट | आमची दिवाळी शाॅपिंग
आम्ही खास दिवाळीसाठी बनवले पाण्यावर चालणारे दिवे | How to make Water candle | Diwali water candles
मुंबईत पहिल्या दिवशी गावावरून टोपली भरून आणलेल्या खेकड्यांचा बनवल रस्सा आणि ओपन केल्या सर्व भेटवस्तु
कोकणातून परतीचा प्रवास करताना आजीला आले रडु | आजी झाली भाऊक | कोकण ते मुंबई
कोकणातल्या गावचा आमचा शेवटचा दिवस | पप्पा आले मुंबईवरून गावाला | अंगणातून काढल्या भरपूर भाज्या
मच्छीवालीने आणले चिरलेले ढोमे आणि बनवलं झणझणीत ढोम्यांचा सुकटवणी व चुलीवर भाजले ढोमे
कोणत्याही भाजीत हा मसाला टाकताच बोटे चाटत बसाल | भरपूर दिवस टिकणारा पाट्यावरील गोडा मसाला