Aarti's Recipe Marathi
नमस्कार,
मी आरती नगरे
तुम्हा सर्वांचे आरतीज रेसिपी मराठी मध्ये मनपूर्वक स्वागत. या मराठी चॅनल वर आपल्याला सर्व पारंपरिक रेसिपी चा तसेच सर्व भारतीय पदार्थांचा आस्वाद घेता येणार आहे
आणि तसेच बेकरी मध्ये मिळणारे सर्व पदार्थ ही आपण बघणार आहोत cake,Bread, Pastries,Tost आणि बरेच काही.
या सर्व पदार्थांची प्रमाणबद्ध रेसिपी सर्वांपर्यंत पोहचाव्या या करिता मला तुमच्या आशीर्वादाची आणि सपोर्ट ची गरज आहे.......... मला सपोर्ट करण्यासाठी चॅनल ला Subscrib करा 🙏 आणि नवनवीन रेसिपी चा आस्वाद घ्या
For business enquiry 👇
[email protected]
channel start on 10 October 2022
कुडकुडत्या थंडीत इडली डोसा विसरून जाल जेव्ह पौष्टिकनाश्ता 10मी.2साहित्यात बनवाल।Rava pohyacha Nashta
संध्याकाळी हे स्टार्टर खाल्यावर घरातले म्हटले आधी कानाही बनवले ! चीजी स्टफ्ड कॅप्सिकम।Stuff Capsicum
५ किलो प्रमाणात हिवाळास्पेशल असंख्य आजारावर गुणकारी बिनापाकाचे कडू नहोणारे मेथीचे लाडू।Methiche Ladu
डोक्यापासून-केसापर्यंत थंडीमध्ये रोगप्रतिकारशक्ती वाढवणारी बिस्कीटसारखी खुसखुशीत गुळपापडी।Gulapapadi
सगळ्यांचे नवरोबा खुश पैसे वाचतील ! अश्या रेस्टॉरंट् स्टाइल २रेसिपी लोक विचारतील रेसिपी कायआहे।Paneer
आज मी सगळ्या स्त्रियांच टेन्शन संपवल ! सकाळच्या घाईत झटपट होणारे ५वेगवेगळे नाश्त्याचे पदार्थ।Nashata
सगळ्यांना इतक आवडल म्हणतील पॅककरून दया,खालतरचव विसरणारनाही झणझणीत बोंबील वांग्याच कलवण।Bombil Recipe
सगळ्या स्त्रियांनी पहायलाच हव,थंडीत शरीरासाठी गुणकारी जिभेची चव वाढवणाऱ्या ४ प्रकारच्या चटणी।Chatani
सकाळी हानाश्ता पोटभरखा न भरभरून वजन कमीकरा,जाळीदार लुसलुशीत चणाडाळ ढोकळा।Vati Daal na khaman/Dhokala
आई वडिलांसाठी खासथाळी,झटपट जुगाड नामिक्सर,भांडी कुकरमधे पनीर मसाला न बरचकाही।Cookewala Paneer Masala
💯%जगातील सोप्यापद्धतीने ना बटर-तुप,ना ओवन,न अंड मऊलुसलुशीत जाळीदार मार्बल केक।Marble Cake।SpongeCake
भल्याभाल्यांच्या तोंडाला पाणी सुटेल येव्हडी चमचमीत,फाफट पसारा नकरता झणझणीत चिकन मसाला।Chiken Masala
मोजता येणार नाही अश्या असंख्य पदर सुटलेली सिक्रेट मसाला करून चटपटी खारी शंकरपाळी। Khare Shankarpali
💯%नो फेल कुणीही न सांगितलेल्या ट्रिकने,अगदी हलवाई स्टाईल असंख्य पदर,रसरशीत बालूशाही।Balushahi Recipe
नवऱ्याला विश्वास झाला नाही घरी केला,जराही सोडा नवापरता १पिठापासून झणझणीत लसुणी शेव चिवडा।Shev Recipe
जगातील सोप्यापद्धतीने 💯% खुसखुशीत पावकिलो बेसनचे 1/2kg शेवचे लाडू,कोरडे होऊनये खास 5टिप्स।Shev ladu
बिस्कीटांपेक्षा जास्त खुसखुशीत ना मैदा,ना साठा संपेपर्यंत खुटखुटीत राहणारी खमंग करंजी।Karanji Recipe
जरासुद्धा टाळ्याला नटिकटणारे,नरेलणारे 💯%दाणेदार तुपाचे योग्य प्रमाणत 1/2kg बेसनाचे लाडू।Besan Ladoo
बिस्किटपेक्षा जास्त खुसखुशीत,तेलात नाही जिभेवर विरघळणारे १ किलो मैद्याचे शंकरपाळी।Shankarpali Recipe
कुणाला विश्वासच होणार नाही,💯% पेढ्यासारखे मऊसूत 2महिने टिकणारे बिनपाकाचे रवा लाडू।Bina pak Rava Ladu
तेलात न विरघळणारे 💯% जाळीदार खुसखुशीत अनारसे!गुळाच अचूक प्रमाण,कुणी नसांगीतलेले गुपित।Anarase Recipe
संपेपर्यंत खुसखुशीत राहणारी ना तेल पिणार,ना मऊ पडणार काटेदार खुसखुशीत भाजणीची चकली।Bhajnichi Chakali
आईकडे गेल्यावर हापदार्थ खातेच,असंख्य पदर सुटलेली "सोडा मैदा”नवापरता खुसखुशीत खारी।Jira Khari Recipe
जेवल्यावर बोट चाटत राहिले येव्हडी चवदार आचारी स्टाईल चवळी वांग बटाटा रस्सा भाजी।Chavali Batata Bhaji
इतक्या वर्षा नंतर किचन मध्ये ही खुप कामाची नवीन वस्तू आली आहे
माझ्या किचनमध्ये खुपच कामाच्या भरपूर नवीन वस्तू आल्या आहेत ft.Nestasia
आजवर कुणीही न सांगितलेल्या खास पद्धतीने,”शुगरफ्री”मऊ/तेलकट न होणारी कुरकुरीत कडाकणी।Kadakani recipe
नवीन गॅसस्टोव्ह घेतला/दसरा विशेष,खास पद्धतीने कमी तुपात रसरशीत,लुसलुशीत अननसाचा शीर।Pineapple Sheera
माझ्या किचनमध्ये आलेली आहे खूप कामाची नवीन वस्तू
उपवास नसणारेही बोट चटूनपुसून जेवले,उपवासाची झणझणीत रस्साभाजी,वरईची मऊलुसलुशीत भाकरी।Upvasachi Bhakri