रेणुका मोकाटे नगरकर
हाय मी आहे रेणुका मोकाटे मी आहे नगरची. व्हिडिओ बनवणे माझा आवड आहे थोडीशी मस्ती थोडसं हसवन आणि काही माझ्या आयुष्यातील आठवणी आणि थोडासा जगण्याचा प्रयत्न. कुकिंग चा सुद्धा थोडासा शॉक आहे आणि जे येतं ते तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करतो थोडीशी चुकते पण प्रयत्न मी करते. तर असं हसी मजाक आणि मस्ती बघण्यासाठी माझ्याशी मैत्री करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा
मी रुसले होते म्हणून तुमचे दाजी स्वतः स्वयंपाक बनवला🥰🥰
मार्गशीष महिन्यातील पहिला गुरुवार मी कशी पूजा करते ते पाहा नक्की आवडेल तुम्हाला 🥰👍
शरीरासाठी आणि केसांसाठी खूप सारे फायदे देणारे पौष्टिक असा लाडू एकदा जरूर करू पहा
भोपळ्याचे गोड पुऱ्या आणि चटपटीत भाजी
मटन बिर्याणी आणि मटन ची भाजी 🍗🍚एक छोटासा ब्लॉक बनवायचा प्रयत्न केला
तुम्ही कधी चिकन टाकुन मेथीची भाजी बनवली का नसन बनवले तर एकदा ट्राय जरूर करून बघा
सुटवडा. आई झालेल्या महिलेला हे देतेत
हे आहे माझ्या आवडीचं जेवण
रवीवार स्पेश मटन थली
आज मी बनवले दसरा स्पेशल साधा सिम्पल सातवी थाळी🍛
कमी साहित्यात बनवले मी तांदळाची खीर अहोच्या डिमांड वर बनवला
रोज रोज उपवासाची खिचडी खायचा कंटाळा आला असेल तर एकदा नक्की करून पहा उपवासाचे आप्पे
व्हिडिओ आवडल्यास सबस्क्राईब जरूर करा
घरी बनवलेली साधी सिम्पल आईस्क्रीम
चिकन बिर्याणी कशी वाटली कमेंट मध्ये नक्की सांगा
कुरडई ची चटणी
मटन ची भाजी
आज मी बनवले बाप्पासाठी मोदक.
नाश्त्यासाठी बनवला मी फोडणीचा भात
आज केला मी प्लीजची साप सफाई आवडल्यास लाईक करा
मी अशी बनवते शेपूची भाजी
आज बनवल्या नारळाचे लाडू
आज बनवलं चिकन
मी असे बनवते दही. व्हिडिओमध्ये आवाज येत नसेल तर सॉरी पुढच्या वेळेस मोठ्याने बोलायचं प्रयत्न करेन
मी अशी तूप बनवते
छोटासा ब्लॉग बनवायचा प्रयत्न केला
घरी बनवलेला मिसळपाव
चार मिनिटांचा व्हिडिओ ़़़ एक तासाचा महिनत ़़़ तरीही चुकलं सगळं
कढीपत्त्याची चटणी
नारळाच्या वड्या समोर कोणी नसतानाही खूप घाबरते बोलतानी पहिलाच व्हिडिओ आहे असा टाकलेला