Akshay Vanjare Vlog's

🚩 जय शिवराय मंडळी 🚩
मी तुमचा सर्वांचा लाडका अक्षय वंजारे – #CorporateRikshawala🛺

💻 दिवसा – Accenture मध्ये नोकरी
🛺 रात्री – पार्ट-टाईम रिक्षा
👉 माझ्या व्हिडिओंमधून संघर्ष, मेहनत आणि मोठ्या स्वप्नांचा प्रवास दाखवण्याचा प्रयत्न करतो.

✨ स्वप्नं मोठी आहेत म्हणून मेहनतही मोठी आहे
💪 वारसात संपत्ती नाही मिळाली, पण मेहनत करण्याची ताकद नक्की मिळाली आहे – आणि हाच माझा खरा आत्मविश्वास आहे.
✅ एक दिवस ही सगळी स्वप्नं नक्की पूर्ण होतील… कारण यशाला मेहनतीशिवाय पर्याय नाही!

🙏 धन्यवाद मंडळी!
तुमचं प्रेम, सपोर्ट आणि आशीर्वाद असाच राहू द्या.

#CorporateRikshawala #Struggle #DreamBig #Motivation #JayShivray #MarathiVlogger