गावठी प्रोडक्शन

🎬 स्वागत आहे गावठी प्रोडक्शनवर!
इथे तुम्हाला मिळतील हृदयाला भिडणाऱ्या Emotional Stories, सामाजिक वास्तव उलगडणाऱ्या Short Films & Web Series आणि कुटुंबाच्या नात्यातील गोड-तिखट क्षणांना स्पर्श करणाऱ्या कथा.

👉 हृदयस्पर्शी आणि विचार करायला लावणाऱ्या कथा
👉 सामाजिक व कौटुंबिक विषयांवर आधारित शॉर्ट फिल्म्स
👉 दर आठवड्याला नवं आणि मराठमोळं मनोरंजन

आमचा उद्देश फक्त मनोरंजन नाही, तर हसवा, रडवा पण गावठीपणा जपा हा आहे.❤️
Subscribe करा आणि आमच्या गावठी प्रोडक्शन परिवाराचा भाग बना!
धन्यवाद🙏❤️