प.पू.मठाधिपती स्वामी रमेशगिरीजी महाराज

🙏 🚩सर्व गुरुबंधू / भक्त यांना🚩🙏
परमपूज्य रमेशगिरीजी महाराज यांच्या मार्गदर्शन आणि आत्मिक प्रवचनाचा लाभ आपल्या सर्व गुरुबंधूना मिळावा. सर्व भक्तांनी त्यांच्या मार्गदर्शन आणि आदेशानुसार आपली आध्यत्मिक आणि आत्मिक उन्नती साधावी..सद्गुरू जनार्दन स्वामीजी यांची जीवन कार्य तसेच जीवन पद्धती, आध्यत्मिक मार्गदर्शन ,नित्यनेम विधीतील बारकावे हे सगळे सर्वाना कळावे. ह्या चैनल वर फक्त परमपूज्य बाबाच आपला संदेश,पूजा, विधी,वेळोवेळी होणारे वार्षिक कार्यक्रम,त्याचे मार्गदर्शन,पद्धती करतील आणि योग्य व्यक्तिगत आलेल्या प्रश्नांचा उहापोह करून आपले आध्यत्मिक विचार आणि योगसाधना मार्गदर्शन हे मुमुक्षु अश्या आपल्या सर्व अनुग्रहित शिष्यांना आणि भक्तांना करत राहतील.
#rameshgirijimaharaj #janardhanswami #Kopargaonaashram #babajipravchan #janardhanswamipravachan #JanardhanSwamividhi #navnathbhaktisar #navnathktha #drushtant